About US

About US : नमस्कार सर्वाना, मी बजरंग पाटील छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असून माझ शिक्षण MA (मास्टर ऑफ आर्ट्स) Bamu University छत्रपती संभाजीनगर इथं झाल आहेत.

मी गेल्या अनेक दिवसापासून माझ्या इतर ब्लॉगच्या माध्यमातून मी शिक्षण, शिष्यवृत्ती, सरकारी नोकरी, तसेच शिक्षण क्षेत्रातील वेगवेगळ्या वेळोवेळी अपडेट देत असतो.

हा ब्लॉग बनविण्याचा एकच हेतू तो म्हणजे माझ्या महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात शिक्षण व भरती, व शिष्यवृत्ती च्या शोधात असलेल्या माझ्या मित्रांना मी वरील सर्व अपडेट देण्याचा एक छोटसा प्रयत्न केला आहेत आणि मी माझ्या इतर Social Media वर सुद्धा वेळोवेळी अपडेट देत असतो धन्यवाद….

📩 Social Media Handle

Instagram HandleClick Here
Facebook HandleClick Here
Telegram Handle Click Here
X (Twitter) HandleClick Here