मित्रांनो नमस्कार, पहिली ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आता Aditya Birla Capital Scholarship Marathi 2024-25 अंतर्गत थेट 60,000 पर्यंतची स्कॉलरशिप मिळणार आहे.
कोणत्या शिक्षणासाठी किती रुपये स्कॉलरशिप मिळते ? याची संपूर्ण माहिती आज या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया. आज आदित्य बिर्ला स्कॉलरशिप हे काय ? कोणत्या विद्यार्थ्यांना कसा लाभ मिळतो याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आदित्य बिर्ला या स्कॉलरशिप अंतर्गत 18,000 ते 60 हजार पर्यंतचे स्कॉलरशिप मिळते. 18,000 ते 60,000 च्या स्कॉलरशिप घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया, पात्रता, कागदपत्रे, आणि इतर माहिती काय आहे ही संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.
Aditya Birla Capital Scholarship Marathi पात्रता
इयत्ता 1 ते 8 वी आदित्य बिर्ला कॅपिटल शिष्यवृत्ती योजना पात्रता
- 1 ली ते 8 वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
- अर्जदाराने मागील वर्षात कमाल 60% गुण मिळवलेले असावेत
- अर्जदारांचे वार्षिक कुटुंबिक उत्पन्न सर्व श्रोता मिळून सहा लाखापेक्षा जास्त नसावं
- संपूर्ण भारतातील विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असतील
- आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड आणि त्यासोबत उपकंपनीचे मुले, बडी फोर स्टडी यांचे कर्मचारी पात्र नसणार
आदित्य बिर्ला कॅपिटल शिष्यवृत्ती योजना 1 ली ते 8वी कागदपत्रे
- अर्जदारचा पासपोर्ट आकाराचा फोटो
- मागील शैक्षणिक पात्रतेचे मार्कशीट
- ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड, मतदान कार्ड, किंवा ड्राइविंग लायसन्स, पॅन कार्ड
- चालू वर्षाचा प्रवेश पुरावा, अर्थात शुल्क पावती, प्रवेश पत्र, अथवा बोनाफाईड प्रमाणपत्र
- अर्जदाराचे किंवा पालकांचे बँक खाते तपशील
- एसडीएम, डीएम, तहसीलदार, यांनी दिलेला उत्पन्न दाखला
आदित्य बिर्ला कॅपिटल शिष्यवृत्ती इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना रक्कम म्हणून 18000 रुपये मिळते.
9 वी ते 12 वी 2024-25 आदित्य बिर्ला कॅपिटल्स स्कॉलरशिप पात्रता
- इयत्ता नववी ते बारावी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप असेल
- अर्जदारांनी मागील वर्षात किमान 60% गुण मिळवलेल्या असावेत
- अर्जदारचे वार्षिक कुटुंब कौटुंबिक उत्पन्न हे सर्व स्वतः मिळून सहा लाखापेक्षा कमी असावे
- संपूर्ण भारतातील स्टुडंट्स यासाठी अर्ज करण्यास पात्र असतील
- आदित्य बिर्ला कॅपिटल आणि त्यांच्या उप कंपन्या आणि बडी फोर स्टडी कर्मचारी यांचे मुले पात्र नसणार
आदित्य बिर्ला कॅपिटल स्कॉलरशिप आवश्यक कागदपत्रे
- अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
- मागील शैक्षणिक पात्रतेचे मार्कशीट
- ओळखपत्र आधार कार्ड, मतदान कार्ड, आणि ड्रायव्हिंग लायसन्स, किंवा पॅन कार्ड
- चालू वर्षाचे प्रवेश पुरावा यामध्ये शुल्क पावती, किंवा बोनाफाईट प्रमाणपत्र
- अर्जदाराचे अथवा पालकाचे बँक खाते तपशील
- तहसीलदार यांचा उत्पन्नाचा पुरावा किंवा सरपंच किंवा एसडीएम, डीएम यांचे उत्पन्नाचा पुरावा
या आदित्य बिर्ला कॅपिटल स्कॉलरशिप नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप म्हणून या ठिकाणी 24 हजार रुपये मिळते.
निकॉन स्कॉलरशिप अंतर्गत 12 वी उत्तीर्ण 1 लाख रुपयांची शिष्यवृत्ती असा घ्या लाभ !
आदित्य बिर्ला कॅपिटल शिष्यवृत्ती सामान्य पदवी आवश्यक पात्रता
- भारतातील मान्यताप्राप्त महाविद्यालय विद्यापीठामधून कोणतेही सामान्य अंडर ग्रॅज्युएट अभ्यासक्रमामध्ये शिकणारी विद्यार्थी यासाठी पात्र असतील
- अर्जदारांनी मागील वर्गात 60% गुण मिळवलेले असावेत
- अर्जदार वार्षिक कुटुंबिक उत्पन्न सर्व स्वतः मिळून सहा लाखापेक्षा जास्त नसावं
- भारतातील विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असतील
- आदित्य बिर्ला कॅपिटल आणि त्याच्या उप कंपन्या आणि बडी फोर स्टडी कर्मचारी पात्र नसणार
सामान्य पदवी आदित्य बिर्ला कॅपिटल स्कॉलरशिप आवश्यक कागदपत्रे
- अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
- शैक्षणिक पात्रतेचे मार्कशीट
- ओळखपत्र आधार कार्ड, मतदान कार्ड, किंवा ड्राइविंग लायसन्स, पॅन कार्ड
- चालू वर्षाचा प्रवेशाचा पुरावा
- शुल्क पावती किंवा बोनाफाईट किंवा प्रवेश पत्र
- अर्जदाराचे किंवा पालकाचे बँक खात्याचा तपशील
- ग्रामपंचायत वार्ड किंवा संपुदेषक किंवा सरपंच एसडीएम, तहसीलदार यांनी जाहीर केलेला उत्पन्नाचा दाखला
सामान्य पदवी अंतर्गत आदित्य बिर्ला कॅपिटल स्कॉलरशिप मध्ये तुम्हाला 36 हजार रुपये शिष्यवृत्ती या ठिकाणी मिळू शकते.
प्रोफेशनल ग्रॅज्युएशन आदित्य बिर्ला कॅपिटल स्कॉलरशिप पात्रता
- भारतातील मान्यता प्राप्त महाविद्यालय विद्यापीठातील कोणतेही व्यावसायिक पदवी पूर्व अभ्यासक्रमाच्या शिक्षण शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पात्र
- अर्जदाराने मागील वर्षात 60% गुण मिळवलेले असावेत
- अर्जदाराचे वार्षिक कुटुंबिक उत्पन्न सर्व स्रोतांकडून 6 लाख पेक्षा जास्त नसावं
- संपूर्ण भारतातील विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असतील
- आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड आणि त्याच्या उप कंपनीचे आणि बडी 4 स्टडी कर्मचारी यांची मुले पात्र नसते.
प्रोफेशनल ग्रॅज्युएशन आदित्य बिर्ला कॅपिटल स्कॉलरशिप आवश्यक कागदपत्रे
असं जरासा पासपोर्ट अकराचा फोटो माझ्या शैक्षणिक पात्रता मार्च सरकारने जाहीर केलेला आधार कार्ड मतदान कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स सातवा पॅन कार्ड चालू वर्षाचा प्रवेश पुरावा म्हणून शुल्क पावती प्रवेश होत अर्जदाराची किंवा पालकाचे बँक खात्याचा संप तपशील ग्रामपंचायत वार्ड संपते अशा किंवा तहसीलदार यांचा उत्पन्नाचा पुरावा लागणार आहे आणि प्रोफेशनल ग्रॅज्युएशन आदित्य बिला कॅपिटल स्कॉलरशिप 2024 पंचवीस साठीच जे काही या अंतर्गत मिळणारी स्कॉलरशिप आहे ही तब्बल साठ हजार रुपयाची स्कॉलरशिप तुम्हाला मिळते आणि आता आदित्य बिर्ला कॅपिटल शिष्यवृत्ती चा २०२४२५ साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा यासाठी ची माहिती खाली देण्यात आलेली आहे
आदित्य बिर्ला कॅपिटल शिष्यवृत्ती 2024-25 ऑनलाईन अर्ज ?
- आदित्य बिर्ला कॅपिटल शिष्यवृत्ती योजनेचा ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी
- त्यानंतर तुम्हाला वेबसाईटवर गेल्यावर एक पॉपोप दिसून येतो
- ओपन करा आणि खालील स्क्रीन शॉट मध्ये जाऊ पर्या दिसतोय तशा पद्धतीने या ठिकाणी पर्याय दिसून येईल
- रजिस्ट्रेशन या पर्यावर क्लिक करून नवीन रजिस्ट्रेशन करून घ्या
- रजिस्ट्रेशन करताना पासवर्ड आणि इतर आवश्यक असलेली माहिती भरून त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन कम्प्लीट करून घ्या.
- त्यानंतर पुन्हा एकदा लॉगिन केल्यावर तुम्हाला आदित्य बिर्ला कॅपिटल स्कॉलरशिप 2024-25 एप्लीकेशन फॉर्म दिसेल तो ओपन करून घ्या
- संपूर्ण काळजीपूर्वक तो अर्ज भरून घ्या
- मागवण्यात आलेले जे काही आवश्यक असलेले कागदपत्रे आहेत ते स्कॅन करून त्या ठिकाणी अपलोड करा
- शेवटी तुम्ही सबमिट पर्यावर क्लिक करून तुमचा अर्ज सादर करू शकतात.
अशा प्रकारे वरील सर्व माहिती आपण आज जाणून घेतली कोणत्या प्रवर्गासाठी किती स्कॉलरशिप आहे. यासाठी पात्रता काय ? कागदपत्रे कोणती लागतात याची माहिती जाणून घेतलेली आहे.
या स्कॉलरशिप अंतर्गत तुम्हाला माहीतच आहे की या ठिकाणी 60 हजार रुपये पर्यंतची स्कॉलरशिप पहिली ते पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्यांसाठी दिली जाते. आता याची अधिकृत संकेतस्थळ आणि ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक सुद्धा आपल्या खाली देण्यात आलेली आहे.
आदित्य बिर्ला कॅपिटल स्कॉलरशिप अंतर्गत अर्ज कसा करावा लागतो ?
आदित्य बिर्ला स्कॉलरशिप अंतर्गत 1 ली ते पदवी आणि प्रोफेशनल ग्रॅज्युएशन यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असतात. अर्ज buddy4study यावर सादर करावे लागतात.
आदित्य बिर्ला स्कॉलरशिप अंतर्गत कोणते विद्यार्थी पात्र आहेत ?
आदित्य बिर्ला कॅपिटल स्कॉलरशिप अंतर्गत देशातील सर्व विद्यार्थी अर्जास पात्र असतील. मागील वर्षात 60% गुण मिळणे आवश्यक आहे. सहा लाख रुपये पेक्षा वार्षिक उत्पन्न कमी असाव.
आदित्य बिर्ला कॅपिटल स्कॉलरशिपमध्ये 1 ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना किती स्कॉलरशिप मिळते ?
आदित्य बिर्ला कॅपिटल स्कॉलरशिप अंतर्गत 18 हजार रुपयेची स्कॉलरशिप मिळते.