तुमच्या कामाची माहिती घेऊन आलेलो आहे. मित्रांनो अनेक वेळा तुम्ही Air Force Agniveer Bharti Tyari Kashi Karavi पदासाठी अर्ज करत असाल, परंतु तुम्हाला जर अग्नीवर पदाबद्दलची शारीरिक चाचणी त्याचबरोबर निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्र माहिती नसेल तर तुम्हाला पुढे चालून काही भरती संदर्भात अडचणी येऊ शकतात.
त्यामुळे अग्नीवीर भारतीय हवाई दलात अंतर्गत जर तुम्ही तयारी करत असाल तर यासाठी निवड प्रक्रिया, शारीरिक चाचणी, पात्रता, कागदपत्रे, इतर सविस्तर माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमच्यासाठी हा लेख संपूर्ण फायदेशीर ठरणार आहे.
अग्नीवीर भारतीय हवाई दल भरती
भारतीय वायुसेना अग्नीवर निवड प्रक्रिया 2024 मध्ये 3 टप्प्यात होते.
- ऑनलाईन चाचणी
- PFT, DA आणि अनुकूलता चाचण्या
- वैद्यकीय पडताळणी
Air Force Agniveer Bharti Tyari Kashi Karavi 2024
भारतीय वायुसेना अग्नीवीर निवड प्रक्रिया 2024
IAF ने जारी केलेल्या अधिकुत सूचनेमध्ये हवाई दल निवड प्रक्रिया संबंधित इतर परीक्षा संबंधित माहिती नमूद केलेली आहे. भारतीय वायुसेना अग्नीवीर परीक्षा 2024 साठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी निवड प्रक्रिया काळजीपूर्वक वाचणे आणि समजून घेण्याचा यामध्ये सल्ला देण्यात येतो.
भारतीय हवाई दल अग्नीवीर निवड प्रक्रिया कशी असते हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. अग्नीवीर पदासाठी तीन टप्प्यात समावेश आहे. ऑनलाइन चाचणी, शारीरिक फिटनेस चाचणी, अनुकूलता चाचणी, त्यानंतर वैद्यकीय पडताळणी आणि पुढील टप्प्यात जाण्यासाठी प्रत्येक टप्पा म्हणजेच या ठिकाणी पास करणे आवश्यक आहे.
एअर फोर्स अग्निवीर निवड प्रक्रिया
टप्पा पहिला : भारतीय वायुसेना अग्नीवीर परीक्षा नमुना 2024 हा विशेष आणि विषय आणि कालावधी यामध्ये खाली देण्यात आलेला आहे.
वायू सेना अग्निवीर परीक्षा नमुना 2024 | ||
विशेष | विषय | कालावधी |
विज्ञान विषय | इंग्रजी, भौतिकशास्त्र, आणि गणित | 1 तास |
विज्ञान विषयाव्यतिरिक्त | इंग्रजी, तर्क, सामान्य जागरूकता (RAGA) | 45 मिनिटे |
विज्ञान विषय आणि विज्ञान विषयाव्यतिरिक्त इतर | इंग्रजी, भौतिकशास्त्र, गणित, RAGA ज्याचा अर्थ तर्क आणि सामान्य जागरूकता | 1 तास 45 मिनिटे |
अग्निवीर परीक्षा 2024 संदर्भातील परीक्षा ही इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये घेतले जातात. याव्यतिरिक्त वायुसेना अग्नीवीर निवड प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात विचारले जाणारे सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतात.
भारतीय हवाई दल अग्यवीर निवड प्रक्रिया 2024 टप्पा दुसरा
उमेदवार जे पहिल्या टप्पा लेखी परीक्षेत उत्तीर्ण गुण मिळवतील ते हवाई दल अग्निवीर निवड प्रक्रियाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र अअसेल.
शारीरिक तंदुरुस्ती चाचणी, दस्तऐवज पडताळणी आणि अनुकूलत चाचणी यासारखे विविध चाचण्याचा यामध्ये समावेश आहे.
हे ही वाचा :- सीआयएसएफ कॉन्स्टेबल भरती तयारी कशी करावी संपूर्ण माहिती मराठीत !
भारतीय हवाई दल अग्निवीर दस्ताऐवज पडताळणी
निवड प्रक्रिया साठी 1ल्या टप्प्यातील इच्छुकांनी पडताळणीसाठी कागदपत्रे आवश्यक आहे. म्हणजेच जे उमेदवार पहिल्या टप्प्यात पास झाले असतील किंवा उत्तीर्ण झाले असतील यांच्यासाठी ही प्रक्रिया आहे.
- टप्पा 2 साठी वायुसेना अग्निवीर प्रवेश पत्राची रंगीत प्रिंट आऊट प्रत
- वायुसेना अग्निवीर अर्ज फॉर्म 2024 ची रंगीत प्रिंट आऊट प्रत
- ऑनलाईन नोंदणीसाठी वापरले गेलेल्या फोटो सारखेच आठ अप्रमाणित पासपोर्ट आकाराचे फोटो
- इच्छुकाचे नाव, वडिलांचे नाव, आणि जन्मतारीख पडताळणीसाठी चार मूळ स्वयं सांक्षाकित 10 चे गुणपत्रिका (फक्त ज्यांनी विषय म्हणून इंग्रजी शिवाय तीन वर्षाचा डिप्लोमा कोर्स पूर्ण केला आहे त्यांना लागू)
- मूळ सांक्षाकित बारावीची मार्कशीट आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र
किंवा
- तीन वर्षाचा डिप्लोमा कोर्स मार्कशीटच्या चार सांक्षाकित मूळ प्रती आणि सर्व सेमिस्टरचे उत्तीर्ण प्रमाणपत्र लागतील अथवा उत्तीर्ण प्रमाणपत्राच्या मूळच्या सांक्षाकित छायाप्रती आणि दोन वर्षाचे व्यवसाय अभ्यासक्रम गुणपत्रिका ज्यामध्ये इंग्रजी भौतिकशास्त्र आणि गणित विषय सहकार व्यवसाय अभ्यासक्रम संस्था आहेत.
- SOAFP लागू असल्यास सीएएसबी वेब पोर्टलवरून डाऊनलोड केलेले
- फेज वन वायुसेना अग्निवीर प्रवेश पत्र
- निरीक्षकाच्या स्वाक्षरीसह आणि हवाई दलाच्या सीलसह असणारे लागू असल्यास NCC, ‘A’ ‘B’ किंवा C प्रमाणपत्र चार मूळ सांक्षाकित लागू शकतात.
वायू सेना अग्निवीर निवड प्रक्रिया शारीरिक चाचणी
शारीरिक चाचणी पीएफटी ही वायुसेना निवड प्रक्रिया 2024 च्या दुसऱ्या टप्प्याचे पुढील फेरी आहे. PFT साठी पात्र होण्यासाठी खालील शारीरिक चाचणीचे पास करणे आवश्यक राहील.
हवाई दल अग्निवीर निवड प्रकिया शारीरिक चाचणी (मानके) | |
नाव | तपशील |
1.6 किलोमीटर धावणे | 6 मिनिट 30 सेंकद |
10 सिट अप | अग्निवीर पात्रता निकषांमध्ये दिल्या नुसार |
10 पुश अप | |
20 स्क्वैट्स |
अनुकूलता चाचणी 1
ही चाचणी वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, हवामान परिस्थिती आणि ऑप्शनल परिस्थितीमध्ये तैनाती किती चांगले कार्यकर्ते हे निर्धारित करत असते.
अनुकुलता चाचणी 2
भारतीय वायुसेना अग्नीवर प्रक्रियेचा एक भाग म्हणून ही चाचणी इच्छुक भारतीय वायुसेनेच्या विशिष्ट वातावरणाशी कितपत जुळून येऊ शकतात.लष्करी जीवनशैलीशी सहजपणे जुळून घेऊ शकतात का ? याची मूल्यांकन करून घेत असते. अर्जदार क्षमतेचे परीक्षण करते सहस्त्रने सोडून घेऊ शकतील. लवचिकता दाखवू शकतील, आणि भारतीय वायुसेनेच्या अनोखी जीवनशैली स्वीकारण्यास उत्सुक असलेल्या हे शोध घेणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
Indian Air Force Agniveer Selection Process
टप्पा 3
- रक्त हिमोग्राम, Hb, आणि TLC आणि DLC मोजमपासह
- RE मायक्रोस्कोपीक परीक्षा समुद्र विश्लेषण
- बायोमेट्रिक चाचण्या
- रक्तातील साखरेची पातळी
- उपवास आणि पोस्ट प्रान्डीयल (PP)
- सिरम कोलेस्टेरॉल पातळी
- युरिया, यूरिक ॲसिड,असिड आणि क्रिएटीननचे मोजमाप
- सिरम, बिलीरुबिन, SGOT, SGPT सह यकृत कार्य चाचणी
- छातीचा एक्स-रे
- आर-वेव्ह विश्लेषणासह
- ईसीजी
- अमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थाच्या गैरवप्रासाठी स्क्रीनिंग
त्याचबरोबर भारतीय वायुसेना अग्निवीर निवड प्रक्रिया दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्याने आवश्यक वाटलेल्या कोणत्याही अतिरिक्त चाचण्या घेतलेल्या पाहिजेत.