मित्रांनो नमस्कार, Anganwadi Madatnis Bharti 2024 ची तब्बल 14,000 रिक्त पदांसाठीची भरती या ठिकाणी सुरू होणार आहे. या भरती संदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत थेट माहिती दिलेली आहे सर्वप्रथम जाणून घेऊया.
या भरती संदर्भात किती जागा (पदे) भरली जाणार आहे ? राज्यातील अंगणवाडी मदतनीस 14 हजार 690 रिक्त जागा लवकरच भरण्यात येणार अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहेत.
मंत्री तटकरे यांनी या ठिकाणी सांगितले की एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत तसेच ग्रामीण आदिवासी प्रकल्पांतर्गत या ठिकाणी अंगणवाडी केंद्र मध्ये अंगणवाडी मदतनीसांच्या या ठिकाणी रिक्त जागा या भरल्या जाणार आहेत.
Anganwadi Madatnis Bharti 2024 Notification
केंद्रांमध्ये 783 अंगणवाडी मदतनीस पद रिक्त आहेत, त्याचबरोबर 31 ऑगस्ट 2024 अखेरपर्यंत राज्यातील 14,690 मध्ये मदतनीस रिक्त पदे भरण्यात यावी अशा सूचना सर्व जिल्हा प्रकल्प स्तरावर देण्यात आल्या असल्याची माहिती देखील त्यांनी दिलेली आहेत.
हे पण वाचा :- पोस्ट ऑफिसात तब्बल 44,288 जागांची फक्त 10वी पासवर कोणतीही परीक्षा नाही !
आता या ठिकाणी जर पाहायला गेलं तर त्याबाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत ? अर्ज कधी सुरू होणार, अर्ज पद्धत काय असणार आहे भरतीची प्रक्रिया काय असणार ही संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला शासनाकडून त्या जाहिरात प्रकाशित करण्यात आल्यानंतर माहिती मिळणार आहे.
इच्छुक महिलांनी अर्ज करावेत असा आवाहन देखील या ठिकाणी अदिती तटकरे यांनी याबाबत दिलेले आहेत. या ठिकाणी महासंवाद शासनाच्या वेबसाईट वर ही माहिती देण्यात आलेली आहे. जसं काही या ठिकाणी अंगणवाडीमध्ये मदतनीस काही रिक्त पदे आहेत या ठिकाणी भरली जाणार आहेत.
याची जाहिरात प्रकाशित करण्यात आल्यानंतर या वेबसाईट वर तुम्हाला सर्वात अगोदर कळवण्यात येणार आहे. त्यासाठी या ठिकाणी पुन्हा एकदा वेबसाईटला भेट द्यावी लागेल. आपला ग्रुप जॉईन केलं नसेल तर ग्रुप जॉईन करून घ्या धन्यवाद.