Anti Terrorism Squad Bharti 2024 मध्ये विविध पदाची पात्र असलेल्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
ATS मध्ये नोकरी करायची असेल तरी तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे, ATS महाराष्ट्र राज्य परिच्छेद-4 शासन मधील सदर रिक्त पद भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन ई-मेल पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
पात्र इच्छुक उमेदवार लवकरात लवकर ईमेल पद्धतीने ऑनलाईन अर्ज सादर करावेत असं आव्हान करण्यात आले आहे. सरकारी विभागात नोकरी मिळवायचे असेल तर ही सुवर्णसंधी तुमच्यासाठी आहे.
एटीएस पथक मध्ये रिक्त पदाच्या ह्या जागा भरल्या जाणार भरतीसाठी पात्र इच्छुक उमेदवार अर्ज करू शकता. भरतीची जाहिरात अप्पर पोलीस
महासंचालक एटीएस पथक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे. भरतीची संबंधित सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
ही भरती वाचा : ठाणे महानगरपालिका अंतर्गत 12वी पासवर नवीन भरती त्वरित भरा ऑनलाईन फॉर्म ही शेवटची संधी !
भरती विभाग : दहशतवाद विरोधी पथक महाराष्ट्र राज्य मुंबई
पदाचे नाव : कायदेशीर सल्लागार, कायदा अधिकारी
पदसंख्या : एकूण 02 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता : 1] कायदेशीर सल्लागार : कायदेतील पदवी आणि दहा वर्षाचा सरावाचा अनुभव 2] कायदा अधिकारी ग्रेड A : कायद्यातील पदवी सात वर्षाचा अनुभव
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना 35 हजार ते 40 हजार रुपये दरमहा वेतन
अर्ज पद्धत : ऑनलाइन ई-मेल
वयोमर्यादा : 62 वर्ष
भरती कालावधी : फक्त 1 वर्षासाठी राहील
नोकरी ठिकाण : मुंबई महाराष्ट्र
अर्जाची शेवटची तारीख : 21 जून 2024
मूळ पीडीएफ जाहिरात (शॉर्ट) | येथे क्लीक करून पहा |
पीडीएफ इंग्रजी जाहिरात (पुर्ण) | येथे क्लीक करा |
ई-मेल पत्ता : courtcell.ats@ mahapolice.gov.in
दहशतवाद विरोधी पथक महाराष्ट्र राज्य मुंबई अंतर्गत होत असलेल्या भरतीची संपूर्ण माहिती वर जाणून घेतले आहे. भरती संदर्भात अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात वाचावी आणि त्यानंतरच ऑनलाईन ई-मेल पद्धतीने अर्ज सादर करावेत.