आरोग्य विभागात 6836 जागांची भरती पहा कोणते पदे, पद संख्या इतर संपूर्ण माहिती वाचा !

Arogya Vibhag Bharti 2024 Group C मित्रांनो नमस्कार, या ‘आरोग्य विभागात बल 6,830 जागांची भरती’ या ठिकाणी निघालेले आहे.

पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे. या ठिकाणी संपूर्ण माहिती काय ? भरती संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेऊया. कोणत्या पदासाठी भरती ? किती जागा असणार ?

अर्ज कधी सुरू होणार आहे अर्जची संपूर्ण माहिती अधिकृत अपडेट आज या ठिकाणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. लेख संपूर्ण वाचा व ग्रुप जॉईन नसेल केला तर कृपया जॉईन करून घ्या.

मित्रांनो या ठिकाणी राज्य सरकारने ‘आरोग्य विभाग भरती 2024’ कंत्राटीचा निर्णय रद्द केला होता मात्र पुन्हा नव्याने शासनाने आरोग्य विभाग वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनाच्या आदीपत्या खाली असलेल्या

हे पण वाचा :- फक्त 10वी पासवर SSC अंतर्गत MTS व हवालदार पदांची मेगाभरती त्वरित भरा ऑनलाईन फॉर्म !

शासकीय वैद्यकीय तसेच आयुर्वेदिक व होमिओपॅथिक महाविद्यालय रुग्णालयात अशा 59 संस्थांमध्ये गट ‘क’ आणि गट ‘ड’ संवर्गातील 6,830 पदाची कंत्राटी भरती होणार आहे.

यात अपडेट समोर आलेले आहे, यात महाविद्यालय व रुग्णालयात गट ‘क’ 17,30 पदे भरली जाणार आहेत. या ठिकाणी गट ‘ड’ ची 5,100 पदांसाठी भरती होणार असून ही सर्व पदे बाह्यस्तोत्रमार्फत भरण्यात येणार आहेत.

प्रशासनावरील होणारा खर्च आटोक्यात आणून विकास कामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध होण्यासाठी आवश्यक ते कंत्राटी पद्धतीने भरण्याचे शासनाने धोरण आहे.

हे पण वाचा :- मुंबई मेट्रो मध्ये या विविध पदावर भरती एवढा मिळेल पगार भरा ऑनलाईन फॉर्म !

त्यामुळे गतवर्षी कंत्राटी भरतीची तयारी करण्यात आली होती. त्यात या ठिकाणी विरोधकांनी सरकारवर टीकेचे सोडली त्यामुळे त्या ठिकाणी तो रद्द करण्यात आला. यामध्ये कोणती पदे भरली जाणार ?

पदाचे नाव : ‘लघुलेख, वाहनचालक, शस्त्रक्रिया सहाय्यक, ग्रंथपाल सहाय्यक, प्रवेश शाळा सहाय्यक, टकलेखक, तंत्रज्ञ, कनिष्ठ लिपिक’ इत्यादी पदे भरण्यात येणार आहेत. मित्रांनो ही होती भरती संदर्भातील संपूर्ण महत्वपूर्ण भरतीची अपडेट आहेत.

Hello Everyone,my name is bajrang patil Aurangabad, Maharashtra i am the Writer and Founder of this blog and share all information Related Education, Gov Recruitment, Scholarship, Gov Schemes & Educational update etc.

Leave a Comment