मित्रांनो नमस्कार, Arogya Vibhag Bharti 2024 विभागामध्ये विविध पदासाठी पात्र असलेल्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत आरोग्य विभागात या पदासाठी भरती सुरू झालेली आहेत. पगार यामध्ये ₹25,000 ते ₹35000 मिळणार आहे.
पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे अर्ज कसा करायचा ? या ठिकाणी पदाचे नाव, पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरी ठिकाण, मूळ पीडीएफ जाहिरात, अधिकृत वेबसाईट, ई-मेल, ही माहिती खाली दिलेली आहे. या भरतीची जाहिरात आरोग्यसेवा व संशोधन संस्था यांच्याद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे.
भरती विभाग : आरोग्य सेवा व संशोधन संस्था
पदाचे नाव : सेक्रेटरी, फार्मासिस्ट, ऑफिस असिस्टंट, या पदाची भरती होत आहे.
पदसंख्या : तूर्तास नमूद नाही शैक्षणिक पात्रता : खालील दिलेला टेबल मध्ये पहावी.
अर्ज पद्धत : ऑफलाईन / ऑनलाइन ईमेल पद्धतीने
हे पण वाचा :- राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध पदांवर नवी भरती पगार 34 हजार त्वरित भरा ऑनलाईन फॉर्म!
नोकरी ठिकाण : गडचिरोली महाराष्ट्र
अर्जाची शेवटची तारीख : 08 दिवस म्हणजेच तर 20 जुलै पर्यंत
ई-मेल पत्ता : hr@searchforhealth.ngo
अर्ज पाठवण्याचा पत्ता : शोधग्राम, पोस्ट सातगाव, तालुका धानोरा जिल्हा गडचिरोली महाराष्ट्र 442606
महत्वाची सूचना : सदर भरती रद्द करणे अथवा स्थगित करणे तसेच या ठिकाणी कोणत्या टप्प्यावर काहीही कारण न देता बदलणे किंवा रद्द करण्याचे अधिकार या ठिकाणी आरोग्यसेवा व संशोधन संस्था यांच्याकडे आहे.
त्याचबरोबर निवडीच्या कोणत्याही टप्यावर अर्जदार आहार्त धारण करणारा न आढळल्यास, गैर वर्तन करताना आढळल्यास त्या ठिकाणी त्या उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यात देखील केली जाणार आहे.
अशा पद्धतीची या ठिकाणी भरती आरोग्य विभागाकडून गडचिरोली यासाठी आहेत. अशा पद्धतीची एक महत्त्वपूर्ण अपडेट होती, या भरती संदर्भातील अधिक माहिती हवी असेल तर कृपया अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
मूळ पीडीएफ जाहिरात त्यानंतर ऑनलाईन ई-मेल पद्धतीने अर्ज करून अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला वीस तारखेच्या अगोदर पाठवायचा आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही भरतीसाठी अर्ज करू शकणार आहात धन्यवाद.
मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लीक करून पहा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |