मित्रांनो नमस्कार, अस्मिता महिला बहुउद्देशीय संस्थेमध्ये विविध पदाची भरती निघालेली आहे. या भरतीमध्ये कोणत्या पदासाठीची भरती ? हे सर्वप्रथम जाणून घ्यायचं आहे, तुम्ही पात्र असाल तर या भरतीसाठी नक्कीच अर्ज करून द्यायचा आहे. या भरतीसाठी काहीच दिवस अर्ज करण्याची मुदत आहेत, त्यामुळे ही माहिती संपूर्ण वाचा, आणि आपल्या मित्रांना शेअर नक्की करा.
अस्मिता महिला बहुउद्देशीय संस्थांतर्गत लिपिक आणि शिपाई तसेच इतर पदाची भरती ही भरती निघाली आहेय, या भरतीसाठी पात्र उमेदवार म्हणून अर्ज मागविण्यात आले आहे. आता भरतीमध्ये पद आपण पाहिलेलेच आहे, तर पद संख्या ? वयोमर्यादा काय असेल नोकरी ठिकाण भरतीची संपूर्ण डिटेल माहिती खाली दिलेली आहे.
मित्रांनो भरती ही कोणत्या पदासाठी होत आहे हे सर्वप्रथम समजून घ्या. तर यामध्ये ग्रंथपाल, संगीत शिक्षक, क्रीडा शिक्षक, लिपिक, शिपाई, चौकीदार या पदासाठीची भरती आहे, आता भरतीसाठी पद संख्या किती असेल तर या भरतीसाठी पदासाठी कोणतेही पदसंख्या ठरवण्यात आलेली नाही. जाहिरात मध्ये नमूद करण्यात आलेली नाही यासाठी उमेदवारांनी पीडीएफ पाहायचे आहे.
ही भरती वाचा : या जिल्हा परिषदेत 20 पगारांची नोकरी मिळवण्याची संधी ही शेवटची संधी तुम्ही केला का अर्ज ?
आता नोकरी ठिकाण काय असेल तर बघूया भरतीसाठी नोकरी ठिकाणी जळगाव महाराष्ट्र या ठिकाणी असणार आहे अर्ज करण्याची पद्धत आता वरील ग्रंथपाल, संगीत शिक्षक, क्रीडा शिक्षक, लिपिक, शिपाई, चौकीदार, या पदासाठी offline पद्धतीने शेवटच्या तारखे अगोदर अर्ज सादर करायचेत.
आता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असेल तर यावरील पदासाठी अर्ज करू इच्छित असाल तर नोकरी ठिकाण जळगाव तर आहेत त्याचबरोबर शेवटची तारीख ही 26 ऑगस्ट 2024 आहे या तारखेला सादर करून द्यायचे.
अर्ज सादर करण्यासाठीचा पत्ता अस्मिता महिला बहुद्देशीय संस्था सुमनताई पाटील बी.एड. कॉलेज, भडगाव रोड, ता.पाचोरा, जळगाव – 424201 तर आता या ठिकाणी नोकरी ठिकाण पाहायला गेलं तर जळगाव आहे.
अर्ज पद्धत ऑफलाइन पद्धतीने करायचे आणि पदसंख्या ही देण्यात आलेली नाही हे देखील लक्षात घ्यायचं, भरती प्रक्रिया या भरतीची माहिती आहे की कोणतेही प्रकार परीक्षणाचे थेट निवड ही इंटरव्यू द्वारे केली जाणार आहे, किती महत्वपूर्ण माहिती आहे त्या भरतीसाठी अर्ज कधी सुरू झाले तर अर्ज सुरू हे 17 ऑगस्ट पासून सुरू झाले 26 ऑगस्ट पर्यंत हे अर्ज करता येणार आहे.
भरतीसाठी काय पात्रता लागेल ? आता हे देखील फार महत्वाचा आहे तर पात्रता देखील वरती दिली आहेय. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट आहे अशा पद्धतीने तुम्ही आता या ठिकाणी अस्मिता महिला बहुउद्देशीय संस्थेत भरतीसाठी अर्ज करू शकतात.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कला शिक्षक | संगीत क्षेत्रातील डिप्लोमा असणं आवश्यक |
ग्रंथपाल | एम.लिब |
क्रीडा शिक्षक | बी.पी.ड. |
लिपिक | पदवीधर संगणक ज्ञान टायपिंग मराठी व इंग्रजी |
शिपाई | दहावी किंवा बारावी पास |
चौकीदार | 10वी पास |
या भरतीची अधिक माहितीसाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात खाली दिलेली आहे ते पाहायचे आणि संबंधित पत्त्यावरती शेवटच्या तारखे अगोदरच सादर करून द्यायचे मित्रांनो ही होती भरती या भरतीचे संपूर्ण माहिती आपण जाणून घेतलेली आहे.
या भरती अधिकमाहिती पीडीएफ मध्ये दिलेली आहे ती देखील पाहूया, आणि अशाच भरतीसाठी अपडेट करिता आपले इमेज वरती वेबसाईटला भेट देत रहा आणि अजूनही आपल्या टेलिग्राम व्हाट्सअप जॉईन केलं नसेल तर तो देखील जॉईन करून घ्या.
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
व्हाट्सअप ग्रुप जॉईन | येथे क्लिक करा |
मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |