कर्मचारी भविष्य निधी संघटना अंतर्गत सरकारी नोकरीची संधी तुम्ही भरला का फॉर्म ? EPFO Bharti 2024
मित्रांनो नमस्कार, EPFO Bharti 2024 कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना या अंतर्गत विविध पदासाठीची भरती निघालेली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्यासाठी चालून आली आहे. या भरतीमध्ये कोणकोणत्या पदासाठीची भरती केली जाणार ? किती पदसंख्या …