मित्रांनो नमस्कार, Bandhan Bank Bharti 2024 बँकेमध्ये तुम्हाला नोकरी करायचे असेल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. बंधन बँक अंतर्गत फक्त 12वी पास उमेदवारांसाठी भरती या ठिकाणी बंधन बँकेकडून निघाली आहेत. भरती संदर्भातील जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज अर्जाची शेवटची तारीख ही आजचीच आहे.
त्यामुळे या ठिकाणी त्वरित हा अर्ज तुम्हाला करावा लागणार आहे, भरती संदर्भातील संपूर्ण माहिती कोणत्या वेळ न घालवता खालील दिलेली माहिती वाचा. त्यानंतर अर्ज सादर करा तर या संदर्भात ऑनलाईन ई-मेल पद्धतीने अर्ज करायचे आहेत. भरती संदर्भातील संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.
भरती विभाग : बंधन बँक
पदाचे नाव : रिलेशनशिप अधिकारी
पद संख्या : तूर्तास नमूद नाही
शैक्षणिक पात्रता : बारावी उत्तीर्ण (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचा)
अर्ज पद्धत : ऑनलाइन ई-मेलद्वारे
वयोमर्यादा : 21 ते 32 वर्ष
हे पण वाचा :- राज्यात नवीन 14,690 जागांची अंगणवाडी मदतनीस पदांची भरती यादिवशी सुरू होणार फॉर्म !
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल न : 7045339374
अर्जाची शेवटची तारीख : 16 जुलै 2024
ऑनलाईन अर्जासाठी ई-मेल पत्ता : territoryhr.mumbai@bandhanbank.com
मित्रांनो ही होती बंधन बँक अंतर्गत रिलेशनशिप अधिकारी या पदासाठीची भरतीची जाहिरात, आणि भरतीची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. भरतीची माहिती अधिक जाणून घ्यायची असेल तर कृपया वर दिलेले मूळ पीडीएफ जाहिरात वाचा आणि त्यानंतर अर्ज सादर करा धन्यवाद.
मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करून पहा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |