Bank of India Bharti 2024 बँक ऑफ इंडिया अंतर्गत 8वी 9वी 10वी ते पदवीधरांना नोकरीची संधी पगार 20 हजार त्वरित अर्ज करा !

मित्रांनो नमस्कार, Bank of India Bharti 2024 अंतर्गत विविध पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून थेट अर्ज मागविण्यात आलेले आहे. बँक ऑफ इंडिया मध्ये आठवी, नववी, दहावी

उत्तीर्ण ते पदवीधर उमेदवारांसाठी या ठिकाणी नोकरीची सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ इंडिया विविध पदांवरती भरती सुरू झालेली आहे. या भरतीसाठी उमेदवार अर्ज करू शकतात.

या भरतीची जाहिरात बँक ऑफ इंडिया अंतर्गत वित्तीय समावेश आणि विभाग विदर्भ विभागीय कार्यालय द्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे. या भरतीची संपूर्ण माहिती मित्रांनो खाली देण्यात आलेली आहे.

भरती विभाग : बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदासाठीची ही भरती होत आहे.

पदाचे नाव : सुरक्षा रक्षक, वाचमन, फॅकल्टी या पदासाठीची भरती आहे.

शैक्षणिक पात्रता : आठवी दहावी बारावी पदवीधर ही शैक्षणिक पात्रता असणार आहे (अधिक माहितीसाठी उमेदवारांनी मूळ पीडीएफ जाहिरात वाचून घ्यावी)

अर्ज पद्धत : Offline वरील पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

पदाचे नाव आणि मासिक वेतन : हे पदानुसार फॅकल्टी : 20,000 रुपये, वाचमेन 05 हजार रुपये पर्यंत पगार यामध्ये मिळणार आहे.

वयोमर्यादा : 18 वर्षे ते 65 वर्षे शारीरिक तंदुरुस्तीच्या आधीन असणं आवश्यक असणार आहे.

ही भरती वाचा : भारतीय रेल्वेत 7939 पदांची मेगाभरती सुरू हे उमेदवार थेट ऑनलाईन अर्ज सादर करू शकता !

भरती कालावधी : दोन वर्षाच्या कालावधीसाठी कंत्राटी तत्त्वावर ही रिक्त पदे भरण्यात येणार आहे. यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

वाचमेन पात्रता : पाहायला गेल्या त्या वाचमेन साठी अर्जदारातील 8 वी उत्तीर्ण आवश्यक आहे. ज्या जिल्ह्यात RSETI स्थित आहे. तेथील रहिवासी उमेदवारांच्या निवडी संबंधी राज्य स्थानिक राज्य नियम प्रचलित असणार.

फॅकल्टी पात्रता : कोणत्याही प्रवाहतून किमान पदवी असणे आवश्यक आहे. शिकवण्याची क्षमता आणि संगणकाचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यात उत्कृष्ट संभाषण कौशल्य हिंदी आणि इंग्रजीमध्ये आवश्यक अतिरिक्त पात्रता असणार आहे. तसेच एमएस ऑफिस (वर्ल्ड एक्सेल पावर पॉइंट) मध्ये नॉलेज असणे गरजेचे आहे.

रिक्त पदे : एकूण 03 रिक्त जागांसाठी वरील पदांसाठी भरती होत आहे.

नोकरी ठिकाण : वर्धा आणि चंद्रपूर या ठिकाणी असणार आहे.

अर्जदार आवश्यक कागदपत्रांसह वेबसाईटवर उपलब्ध बँकेच्या विविध विहित नमुन्यात अर्ज सम्मित करणे आवश्यक आहे.

निवड लेखी चाचणी आणि वैयक्तिक मुलाखतीमध्ये कामगिरीवर आधारित असणार आहे. लेखी परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखतीत किमान पात्रता गुण प्रत्येक पॅरामीटर मध्ये 50 प्रश्न आवश्यक आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2 ऑगस्ट 2024 संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : बँक ऑफ इंडिया, वित्तीय समावेशन विभाग, विदर्भ विभागीय कार्यालय, पहिला मजला, बँक ऑफ इंडिया इमारत, समोर. महावीर उद्यान, रामनगर, वर्धा – 442001 या पत्यावर पाठवायचे आहेत.

मित्रांनो ही होती या भरती संदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती भरती पीडीएफ जाहिरात आणि मूळ अधिकृत वेबसाईट संपूर्ण खाली देण्यात आलेली आहेत.

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईनयेथे क्लिक करा
मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Hello Everyone,my name is bajrang patil Aurangabad, Maharashtra i am the Writer and Founder of this blog and share all information Related Education, Gov Recruitment, Scholarship, Gov Schemes & Educational update etc.

Leave a Comment