Bank of Maharashtra Bharti 2024 : मित्रांनो नमस्कार, बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांवर भरती निघालेली आहे. पात्र इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये स्केल II, III, IV, V आणि VI मधील कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहे.
बँकेत नोकरी मिळवण्यासाठीची ही उत्तम संधी चालून आलेली आहे, या भरतीची जाहिरात बँक ऑफ महाराष्ट्र यांच्याकडून प्रकाशित करण्यात आलेली आहेत, भरती संदर्भातील अधिक माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे.
ही भरती वाचा : 12वी पासवर मुंबई महानगरपालिकेत या पदांवर भरती पगार 90 हजारापर्यंत त्वरित भरा फॉर्म ! अर्जाची ही शेवटची तारीख !
भरती विभाग : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत खालील विविध पदांसाठीची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे.
पदाचे नाव : एकात्मिक जोखीम व्यवस्थापन, फॉरेस्ट अँड ट्रेझरी, आयटी / डिजिटल बँकिंग, सीआयएसओ, सीडीओ, आणि इतर विभाग यामध्ये भरती निघालेली आहेत.
पद संख्या : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत वरील पदांसाठी भरती होत आहे. या पदांसाठी तब्बल 195 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता : वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळे आहे शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ पीडीएफ जाहिरात वाचा.
अर्ज पद्धत : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत वरील पदांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवण्यात आली आहेत.
वयोमर्यादा : 50 वर्षेपर्यंत वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतील.
नोकरी ठिकाण : पुणे महाराष्ट्र
अर्जाची शेवटची तारीख : 26 जुलै 2024
अर्ज पाठवण्याचा पत्ता : बँक ऑफ महाराष्ट्र HRM विभाग, मुख्य कार्यालय ‘लोकमंगल’ 1501 शिवाजीनगर पुणे, 411005
ही होती बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत वरील पदांसाठीची भरतीचे जाहिरात आणि त्याबद्दलची अधिक माहिती याविषयी आणखी तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्हाला खाली देण्यात आलेली मूळ जाहिरात वाचावी लागणार आहे.
या ठिकाणी पाहायला गेलं तर निवडीच्या बाबतीत उमेदवारांना नियुक्ती घेताना नियुक्ती करून योग्य डीचार्ज प्रमाणपत्र सादर करणे देखील या ठिकाणी आवश्यक, आणि पात्रता निकष जन्म तारखेचा पूर्वा यासंबंधीचे मूळ कागदपत्रे मुलाखतीच्या तारखेला पडताळणीसाठी तुम्हाला सादर करावी लागणार आहे.
केवळ मुलाखतीत हजर राहणे किंवा बँकेने मुलाखतीसाठी बोलवण्याचा अर्थ असं नाही की उमेदवार पात्र असणार, बँक भरतीच्या कोणत्या टप्प्यावर किंवा त्यानंतर उमेदवारांची पात्रता तपासू शकते.
पदासाठी अपात्र आढळल्यास तात्पुरत्या निवडलेल्या उमेदवारांची सेवा समाप्त करण्याचा अधिकार देखील या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्र कडे आहे. अशा पद्धतीचे एक महत्त्वाचा अपडेट आहे धन्यवाद.
मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |