मित्रांनो नमस्कार, तुमच्यासाठी भरतीची बातमी घेऊन आलेलो आहे, BAVMC Pune Bharti 2024 भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पुणे अंतर्गत विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून थेट अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
पात्र व इच्छुक उमेदवार खालील दिलेल्या पदासाठी अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही आजचीच आहे, त्यामुळे अर्ज करण्यास कोणताही वेळ न घालवता त्वरित अर्ज करून द्या.
कोणकोणत्या पदासाठी भरती ? पदाचे नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार, नोकरी ठिकाण, निवड प्रक्रिया, मुलाखतीचा पत्ता, शेवटची तारीख, आणि इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहेत.
भरती विभाग : भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पुणे भरती 2024
पदाचे नाव : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, शिक्षक/निदर्शक, कनिष्ठ निवासी, या पदांसाठी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पुणे अंतर्गत भरती होत आहे.
पद संख्या : वरील पदांसाठी एकूण 51 रिक्त जागा आहेत वरील पदासाठी तुम्ही पात्र आणि चूक असाल तर या 51 जागांसाठी तुम्ही अर्ज सादर करू शकता.
शैक्षणिक पात्रता : वर देण्यात आलेल्या पदांसाठी अर्ज करता असाल तर 51 रिक्त जागा आहे, आणि शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळ्या आहे, शैक्षणिक पात्रता काय आहे ही खालील टेबल मध्ये पाहायला मिळेल.
ही भरती वाचा : आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत या नवीन पदांवर भरती सुरू पगार 40 हजार रुपये !
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्राध्यापक | संबंधित विषयात MD/MS/DNB |
सहयोगी प्राध्यापक | संबंधित विषयात MD/MS/DNB |
वरिष्ठ निवासी | संबंधित विषयात DM/Mch पाठपुरावा करण्यासाठी नोंदणीकृत किंवा MD/MS/DNB संबंधित ब्रॉड स्पेशॅलिटीमध्ये पात्र पोस्ट ग्रॅज्युएट. ज्येष्ठ निवासी हे पद 03 वर्षांपेक्षा जास्त नसलेले पद आहे. प्रारंभिक नियुक्तीच्या वेळी उमेदवाराचे वय 45 वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. |
शिक्षक/निदर्शक | मान्यताप्राप्त/परवानगी मिळालेल्या वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय पदवीधर (MBBS). |
कनिष्ठ निवासी | मान्यताप्राप्त/परवानगी मिळालेल्या वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय. |
सहाय्यक प्राध्यापक | संबंधित विषयात MD/MS/DNB |
नोकरी ठिकाण : वरील पदांसाठी नोकरी ठिकाण पुणे हे असणार आहे.
वयोमर्यादा :
- प्राध्यापक : ओपन प्रवर्गासाठी 50 वर्षे, मागासवर्गीय प्रवर्गासाठी 55 वर्ष,
- सहयोगी प्राध्यापक : ओपन प्रवर्गासाठी 45 वर्ष, मागासवर्गीय प्रवर्गांसाठी 50 वर्षे असेल
- सह्यायक प्राध्यापक : ओपन प्रवर्ग 40 वर्षे, मागासवर्गीय प्रवर्गासाठी 45 वर्षी या पदासाठी
- शिक्षक/निदर्शक : ओपन प्रवर्गासाठी 38 मागासवर्गीयांसाठी 43 वर्षे
- कनिष्ठ निवासी : 38 वर्षे मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष
निवड प्रक्रिया : वरील पदांसाठी निवड प्रक्रिया थेट मुलाखती द्वारे केली जाणार आहे.
पदाचे नाव व पगार
पदाचे नाव | पगार दरमहा |
प्राध्यापक | 1,85,000/- |
सहयोगी प्राध्यापक | 1,70,000/- |
वरिष्ठ निवासी | 80,250/- |
शिक्षक/निदर्शक | 64,551/- |
कनिष्ठ निवासी | 64,551/- |
सहाय्यक प्राध्यापक | 1,00,000/- |
मुलाखतीसाठीचा पत्ता : भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मंगळवार पेठ, पुणे – 411011 या ठिकाणी मुलाखतीचा पत्ता असणार आहे.
मुलाखतीची शेवटची तारीख : तुम्हाला या वरील पदांसाठी अर्ज करायचा असाल तर तुम्ही 24 जुलै 2024 रोजी ते मुळखतीस हजार राहू शकतात आधिक माहितीसाठी जाहिरात वाचा.
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल पुणे भरती अंतर्गत सिलेक्शन प्रोसेस 2024
- वरील पदांसाठी निवड प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहेत.
- पात्र इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे.
- अर्ज रद्द किंवा न भरल्या न जाणे वेबसाईट किंवा लेखक जबाबदार राहणार नाही.
- इच्छुक व पात्र उमेदवार मुलाखती करीत जाहिरात मध्ये नमूद केलेले पत्त्यावर संबंधित तारखेला हजर राहणे आवश्यक.
- वरील पदांकरिता मुलाखत 24 जुलैला घेण्यात येणार आहे ही शेवटची तारीख असणार आहे.
अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात खाली दिलेली आहे ती वाचून घ्यावी.
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी मिळवा | येथे क्लिक करा |
मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |