Bhandara DCC Bank Bharti 2024 या जिल्हा मध्यवर्ती बँकेत दहावी पास ते पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीचे सुवर्णसंधी आहे. विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात आले आहेत.
पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरतीसाठी थेट ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहे. अर्ज कसा करायचा ? पदाचे नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरी ठिकाण, अर्ज शुल्क, अर्जाची शेवटची तारीख, मूळ पीडीएफ जाहिरात, आणि इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेले आहेत.
भरती विभाग : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भंडारा
पदाचे नाव : लिपिक आणि शिपाई या पदासाठी भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
पद संख्या : एकूण लिपिक शिपाई या पदासाठी 118 रिक्त जागासाठी भरती होत आहेत.
शैक्षणिक पात्रता : लिपिक कोणत्याही शाखेतील पदवी आणि एमएस-सीआयटी किंवा समतुल्य आवश्यक, शिपाई या पदासाठी दहावी पास
वयोमर्यादा : 23 जुलै 2024 रोजी लिपिक या पदासाठी 21 ते 40 वर्ष, शिपाई या पदासाठी 18 ते 40 वर्ष वय आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण : लिपिक आणि शिपाई या पदांसाठी भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत नोकरी ठिकाण भंडारा हे असणार आहे.
अर्ज शुल्क : लिपिक आणि शिपाई या पदासाठी असलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गासाठी 850 रुपये तर राखीव प्रवर्ग यांना 767 रुपये अर्ज शुल्क अर्ज करण्यासाठी लागणार आहेत.
ही भरती वाचा : एसटी महामंडळात या पदांवर भरती सुरु परीक्षा नाही थेट निवड होणार अर्जाची शेवटची तारीख !
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख : शिपाई आणि लिपिक या पदासाठी उमेदवार 02 ऑगस्ट 2024 पर्यंत संध्याकाळी च्या 05:00PM वाजेपर्यंत थेट अर्ज करू शकतात.
परीक्षा दिनांक : लिपिक आणि शिपाई या पदासाठी भरती होणार परीक्षा कधी होणार याची अपडेट नंतर कळविण्यात येणार आहे.
ही होती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भंडारा अंतर्गत लिपिक आणि शिपाई या पदासाठीच्या एकूण 118 जागांसाठी भरती अशाच महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आपले वेबसाईटला भेट देत रहा. आणि अजूनही तुम्ही व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन केलं नसेल तर त्वरित जॉईन करून घ्या.
जेणेकरून लहान-मोठे आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स या ठिकाणी तुम्हाला मिळत राहतात. याची मूळ पीडीएफ जाहिरात ऑनलाईन अर्ज वेबसाईट आणि अधिकृत वेबसाईट तुम्हाला खाली देण्यात आलेली आहेत.
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
व्हाट्सअप ग्रुप जॉईन | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज वेबसाईट | येथे क्लिक करा |
मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |