Bharti Vidyapeeth Bharti 2024 : मित्रांनो नमस्कार, भारती विद्यापीठ अंतर्गत विविध पदासाठीची भरती निघालेली आहे. या भरतीमध्ये विविध उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे, कारण या भारती विद्यापीठांतर्गत विविध पदासाठीची भरती आहे.
शैक्षणिक पात्रता 10वी पास आणि त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. तरी या भरतीमध्ये कोणकोणत्या पदासाठीची भरती ? पद संख्या, शैक्षणिक पात्रता, असेल नोकरी ठिकाण, वयोमर्यादा, आणि जाहिरात आणि भरती संदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.
भरती विभाग : भारती विद्यापीठ पुणे
पदाचे नाव : वार्डन, ड्रायव्हर, वॉचमन, या पदासाठीची भरती होत आहे.
पद संख्या : जाहिरात मध्ये नमूद करण्यात आले नाही.
शैक्षणिक पात्रता वार्डन : या पदासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणतेही शाखेतील पदवी तसेच मराठी, हिंदीझ इंग्रजी भाषा बोलते येणे आवश्यक आहे.
वार्डन अनुभव : कमीत कमी 05 वर्ष अनुभव असल्यास मित्राला प्राधान्य मिळणार आहे.
वार्डन या पदासाठी वयोमर्यादा : 35 ते 45 वर्षे ही असणार आहे. आधीक माहितीसाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात वाचावी.
ड्रायव्हर शैक्षणिक पात्रता : माननीय प्राप्त विद्यापीठातून दहावी किंवा बारावी या समक्ष आहर्ता रुग्णांना आवश्यक आहे.
अनुभव ड्रायव्हर : उमेदवाराला भारतीय रस्त्यावर कमीत कमी दहा वर्षे गाडी चालवण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे वैध वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक आहे.
हे पण वाचा :- SAMEER अंतर्गत या विविध पदांवर ITI व इतर उमेदवार भरा ऑनलाईन फॉर्म ही शेवटची संधी !
ड्रायव्हर वयोमर्यादा : जास्तीत जास्त 45 वर्षे
वाचमेन शैक्षणिक पात्रता : हा माझी सैनिक असल्यास त्याला प्राधान्य मिळणार, सुरक्षा रक्षक पदावरती 05 वर्षाचा अनुभव असल्यास उमेदवारांची निवड केली जाऊ शकते अशी माहिती आहे.
वयोमर्यादा : जास्तीत जास्त 45 वर्ष ड्रायव्हर या पदासाठी असणार आहे.
अर्ज पद्धत : इच्छुक असेल तर तुम्ही वरील पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट, मूळ पीडीएफ जाहिरात, इतर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
नोकरी ठिकाण : वरील 03 पदासाठी तुम्ही उमेदवार अर्ज करू शकत असाल तर भारती विद्यापीठ पुणे या ठिकाणी या भरतीचे जाहिरात प्रकाशित करण्यात नोकरी ठिकाण या ठिकाणी असणार आहे.
अर्जाची शेवटची तारीख : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसाच्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे.
यासाठी मूळ पीडीएफ जाहिरात वाचावी, पगार दरमहा उमेदवाराला वरील पदासाठी संस्थेच्या नियमानुसार मासिक वेतन मिळणार आहे. आधिक माहितीसाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात वाचावी.
भारती विद्यापीठ अंतर्गत भरतीसाठी उमेदवारांना सूचना उमेदवारांची निवड थेट मुलाखती द्वारे अस उमेदवारांनी अर्ज सादर केल्यानंतर अर्जाची पडताळणी केल्यानंतर येईल. त्यानंतर थेट मुलाखत घेतल्या जाऊ शकते, आधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात वाचा.
मुलाखतील किंवा परीक्षेला बोलावलं उमेदवारांनी स्वखर्चाने हजर राहावे कोणताही भत्ता या ठिकाणी मिळणार नाही. पदसंख्येत बदल करण्याचा पदभरती स्थगित किंवा रद्द करण्याचा अधिकार भारतीय विद्यापीठांकडे राखून ठेवण्यात आला आहे.
तरी या भरतीसाठीची तुम्ही इच्छुक असेल तर खाली पीडीएफ जाहिरात ऑनलाइन अर्ज वेबसाईट, अधिकृत वेबसाईट दिली आहे. ती तुम्ही अधिक माहिती मिळू शकणार धन्यवाद.
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
व्हाट्सअप ग्रुप जॉईन | येथे क्लिक करा |
मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज वेबसाईट | येथे क्लिक करा |