मित्रांनो नमस्कार, BRO Bharti 2024 Maharashtra (सीमा रस्ते संघटना) अंतर्गत नवीन रिक्त पदासाठीची भरती निघालेली आहे. या भरतीसाठी दहावी ते पदवीधर उमेदवार अर्ज करू शकणार आहे.
या भरतीमध्ये कोणकोणत्या पदासाठीची भरती ? कोण उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकणार ? पगार या ठिकाणी 93,400 पर्यंत मिळणार आहेत. अर्ज पद्धत ऑनलाइन, अर्ज कसा करायचा,
अर्ज करण्याची शेवटची तारीख काय ? पदाची सविस्तर डिटेल आणि त्यानंतर वयोमर्यादा आवश्यक कागदपत्रे, निवड प्रक्रिया, आणि त्यानंतर अर्ज शुल्क इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेले आहे.
भरती विभाग : बीआरओ सीमा रस्ते संघटना अंतर्गत विविध पदासाठीची भरती होत आहे.
पदाचे नाव : ड्राफ्ट्समन, ड्रायव्हर, पर्यवेक्षक, मशिनिस्ट, ऑपरेटर उत्खनन, यंत्रसामग्री, ड्रायव्हर रोड रोलर, या विविध पदासाठीची भरती ही निघालेली आहेत.
पद संख्या : वरील पदासाठी अर्ज करू इच्छित असाल तर यासाठी एकूण रिक्त 466 जागांसाठी ची भरती होत आहे.
शैक्षणिक पात्रता : वरील पदासाठी बीआरओ अंतर्गत 466 पदांमध्ये ड्रायव्हर, ड्राफ्ट्समन, पर्यवेक्षक, टर्नर, मशीनिस्ट, ऑपरेटर उत्खनन यंत्रसामग्री, ड्रायव्हर रोड रोलर यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही 10वी, 12वी, पदवीधर, इतर व डिप्लोमा धारक अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा : वरील पदासाठी अर्ज करू इच्छित असाल तर यासाठी वयोमर्यादा ही ठरवून दिलेली यात 18 वर्षे ते 27 वर्षे, इतर प्रवर्गातील असाल तर त्या ठिकाणी सूट मिळू शकते (अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात वाचा)
अर्ज शुल्क : पाहायला गेलं तर BRO अंतर्गत होत असलेल्या भरतीसाठी सर्वसाधारण, ओबीसी, इतर सर्व उमेदवारांना अर्ज शुल्क 100 रुपये लागणार आहे.
ही भरती वाचा :- महाराष्ट्र शासनाच्या या विभागात सरकारी नोकरीचा चान्स फक्त 10वी पासवर पगार 41 हजारांपर्यंत !
पगार :- 29,800 ते 93 हजार वेतन मिळणार आहे.
BRO भरती 2024 निवड प्रकिया
- प्रॅक्टिकल टेस्ट
- प्रॅक्टिकल ट्रेड टेस्ट
- कागदपत्रे पडताळणी
- मेडिकल टेस्ट
अर्ज प्रक्रिया : ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या संबंधित पत्त्यावरती सादर करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच कळवण्यात येणार आहे. सध्या प्रकाशित करण्यात आली नाही.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : जाहिरात मध्ये देण्यात आलेल्या संबंधित पत्त्यांवर शेवटच्या तारखे अगोदर अर्ज सादर करायचे
BRO Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज कसा करायचा ?
- या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे, अर्ज फक्त इंग्रजी हिंदी मध्ये भरलेला असावा.
- कोणताही उमेदवार एकाच पदासाठी एका पेक्षा जास्त अर्ज पाठवणार नाहीत.
- फक्त पुरुषांनी अर्ज करू शकणार ठिकाणी आहे.
- महिलाना अर्ज अर्ज करण्याची गरज नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख दिलेल्या जाहिरात वाचा
- संबंधित अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात वाचून घ्यावी.
- अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा
- अर्जामध्ये माहितीपूर्ण नसल्यास अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.
- आधिक माहितीसाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात वाचा.
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
व्हाट्सअप ग्रुप जॉईन | येथे क्लिक करा |
मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
अर्ज नमुना | येथे क्लिक करा |