CCL Bharti 2024 मित्रांनो नमस्कार, सेंट्रल कोलफिल्ड्स लिमिटेड या अंतर्गत विविध पदाची नवीन भरती निघाली आहेत. यामध्ये विविध पदांवरती ही भारती असणार आहे, भरती संदर्भातील सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.
मित्रांनो CCL अंतर्गत नोकरी मिळवण्यासाठीची ही तुम्हाला सुवर्णसंधी असणार आहे. दहावी पास उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे. या भरतीची जाहिरात सेंट्रल कोलफिल्डस लिमिटेड द्वारे प्रकाशित करण्यात आली आहेत. भरती संदर्भातील A to Z माहिती खाली दिली आहे.
पदाचे नाव : ट्रेड अप्रेंटिस, फ्रेशर्स शिकाऊ, तंत्रज्ञ पदवीधर शिकाऊ, या पदासाठीची ही भरती असणार आहे.
पद संख्या : वरील सेंट्रल कोल्डफिल्ड्स लिमिटेड द्वारे एकूण 1180 रिक्त जागा या ऑनलाइन पद्धतीने भरण्यात येत आहे.
भरती विभाग : सेंट्रल कोल्डफील्ड्स लिमिटेड याद्वारे भरती होत आहे.
शैक्षणिक पात्रता : पदांनुसार वेगवेगळी आहे.
- ट्रेड अप्रेंटिस : या पदासाठी 484 जागा असून पात्रता दहावी उत्तीर्ण आयटीआय मध्ये एनसीवीटी/SCVT असणे आवश्यक आहे.
- फ्रेशर शिकाऊ : या पदासाठी एकूण 55 जागा आहे शैक्षणिक पात्रता फक्त 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- तंत्रज्ञ पदवीधर शिकाऊ : टेक्निशियन ग्रॅज्युएट अप्रेंटिस या पदासाठी 637 जागा असणार आहे, यासाठी पात्रता दहावी उत्तीर्ण/डिप्लोमा/बी कॉम अधिक माहितीसाठी पीडीएफ पहावी.
वयोमर्यादा : वरील पदासाठी अर्ज करत असाल पदानुसार वयोमर्यादा वेगवेगळी आहे, यामध्ये 18 ते 27 वर्षे वय असेल एससी/एसटी 05 वर्ष सूट मिळेल, ओबीसी यांना देखील 03 वर्ष सूट मिळणार आहे.
हे पण वाचा :- फक्त 10वी पासवर कोंकण रेल्वेत नवीन मोठी भरती सुरू इथं पटकन भरा ऑनलाईन फॉर्म !
अर्ज शुल्क : वरील 1180 पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज आहे, तरी यासाठी कोणतेही अर्ज शुल्क तुमच्याकडून आकरले जाणार नाही.
पगार दरमहा : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा पगार मिळणार आहे, यामध्ये 6 हजार रुपये वरून 9000 रुपये पर्यंत पदांसार पगार मिळेल.
अर्ज पद्धत : वरील 1180 या पदासाठी अर्ज करत असाल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : वरील पदासाठी अर्ज करायचा असेल तर शेवटच्या तारखेवर म्हणजे 21 सप्टेंबर 2024 यापूर्वीच या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन करावेत.
मित्रांनो ही होती सेंट्रल कोलफिल्ड्स लिमिटेड या अंतर्गत होत असलेल्या 1180 या पदासाठीची भरती यामध्ये दहावी उत्तीर्ण ते पदवीधारक उमेदवार अर्ज करू शकतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज असून भरती संदर्भातील मूळ पीडीएफ जाहिरात अधिकृत वेबसाईट ही संपूर्ण माहिती खाली दिली आहेत.
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
व्हाट्सअप ग्रुप जॉईन | येथे क्लिक करा |
मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज वेबसाईट (पद क्र. 1, 2) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज वेबसाईट (पद क्र. 3) | येथे क्लिक करा |