Central Bank of India Bharti 2024 अंतर्गत 3000 जागांसाठी भरती निघालेली आहे. बँकिंग क्षेत्रात नोकरीसाठी तुमच्यासाठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे.
या भरती संदर्भातील संपूर्ण माहिती आज जाणून घेऊया. सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत रिक्त असलेल्या पदांची ही नवीन भरती जाहीर करण्यात आलेली आहे.
भरतीचे जाहिरात सेंट्रल बँक ऑफ इंडिया द्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे. पात्र इच्छुक उमेदवारांनी भरतीची जाहिरात आणि खालील दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून ऑनलाइन अर्ज सादर करावेत.
भरती विभाग : सेंट्रल बँक ऑफ इंडिया
पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार
पदसंख्या :- एकूण 3000 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठातून किंवा कोणत्या शाखेतील पदवीधर पदवी केंद्र सरकार द्वारे मान्यता प्राप्त समतुल्य पात्रता उमेदवारांनी पूर्ण केलेली असणं आवश्यक आहे. त्याचं प्रमाणपत्र देखील असणे आवश्यक आहे.
अर्जाची पद्धत : ऑनलाईन
वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे
भरती कालावधी : एक ते दोन वर्षे कालावधी
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
ठाणे महानगरपालिका अंतर्गत 12वी पासवर नवीन भरती त्वरित भरा ऑनलाईन फॉर्म ही शेवटची संधी !
अर्जाची शेवटची तारीख : 17 जून 2024
उमेदवारांनी वरील संपूर्ण माहिती वाचून पात्रतेचे तारखेनुसार पदासाठी पात्रता निकष पूर्ण केलेले आहेत याचे खात्री करायची आहेत.
अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेला किंवा त्यापूर्वी ऑनलाइन मोडद्वारे फी जमा केल्यावरच अर्जाची प्रक्रिया पूर्ण होईल.
शुद्धीपत्रक पीडीएफ | येथे क्लीक करून पहा |
मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज वेबसाईट | येथे क्लीक करा |
त्याचबरोबर पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्याची तारीख ही बोर्ड/ विद्यापीठ/संस्थेने जाहीर केलेला गुणपत्रिकेवर किंवा तात्पुरत्या प्रमाणपत्रावर दिसणारी तारीख
ही भरती संदर्भातील अधिक माहिती होती याविषयी अधिक माहिती जर हवी असेल तर कृपया मूळ पीडीएफ जाहिरात वाचावी.
या भरती संदर्भातील सविस्तर माहिती जाहिरात मध्ये आणि त्याचबरोबर ऑनलाईन अर्जाची लिंक सुद्धा वर देण्यात आली आहेत.