मित्रांनो नमस्कार, Central Railway Bharti 2024 मध्ये विविध पदासाठीची भरती निघालेली आहे, तुम्हाला जर केंद्र सरकारची नोकरी करायची असेल व आणि तुमचे शिक्षण दहावी पास झाले असेल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी रेल्वेकडून देण्यात आली. इंडियन रेल्वे कडून ही भरती होत आहे.
भरतीसाठी दहावी पास उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहे. या भरतीमध्ये कोणकोणत्या पदाची भरती ? भरतीसाठी अर्ज नेमकी कसा करायचा ? आणि भरतीचे जाहिरात ही मध्य रेल्वे, रिक्रुटमेंट सेल, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक यांच्याकडून प्रकाशित करण्यात आलेली आहे. अधिक माहिती खाली देण्यात आलेली आहे.
भरती विभाग : मध्य रेल्वे, रेल्वे रिक्वायरमेंट सेल, व्यवस्थापक
पदाचे नाव : अप्रेंटिस शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता : 50+ गुणांसाह दहावी, आयटीआय उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. आधिकमाहितीसाठी जाहिरात पहावी.
पद संख्या : वरील भरतीसाठी अर्ज इच्छित असाल तर या ठिकाणी 2424 रिक्त जागा या भरण्यात येत आहे.
अर्ज पद्धत : मध्य रेल्वेत भरती निघालेली आहे आणि भरतीसाठी 2424 जागा या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहेत.
वयोमर्यादा : अप्रेंटिस शिकाऊ उमेदवार भरतीसाठी 18 ते 24 वर्षे वय असणार अधिक माहितीसाठी पीडीएफ पहा
भरती कालावधी : 1 ते 2 वर्षाच्या कालावधीसाठी राहणार आहे. अधिक माहितीसाठी पीडीएफ पहा
हे पण वाचा :- मुंबई महानगरपालिकेत 10वी ते पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी पगार 60 हजारांपर्यंत !
भरती बाबत सूचना : अर्ज स्वीकारणे किंवा नाकारणे यांनी या भरती बाबतची निवडीची पद्धत या सर्व बाबतीत रेल्वे प्रशासनाचा निर्णय हा अंतिम असणार आहे, त्यामुळे या ठिकाणी लक्ष लक्षात घ्यायचे आहे. शिकाऊ उमेदवार वेळ झाल्यावर शिकाऊ व्यक्तीला कोणती नोकरी ऑफर करणे नियुक्त कडून बंधनकारक असणार नाही, हस्तक्षेपणातील त्याच्या/तिचा प्रशिक्षणावरती प्रशिक्षणाचा कालावधी नियुक्तीच्या अंतर्गत स्वीकारणे शिकाऊ व्यक्तीवर बंधनकारक असणार नाही. या सर्व ज्या काही अटी शर्ती हे त्या पीडीएफ मध्ये देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे पीडीएफ जाहिरात पहायचे आहे, कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या उमेदवारांना कोणते दैनिक भत्ता, वाहतूक भत्ता, किंवा प्रवास पत्ता मिळणार नाही हे लक्षात घ्यायचं आहे.
ईमेल : act.apprentice@rrccr.com अर्ज ऑनलाईन सबमिशन आणि प्रिंटिंग मध्ये कोणतेही समस्या असल्यास तुम्ही या ठिकाणी अधिकृत जे काही ईमेल त्यावरती संपर्क करू शकता.
अर्जाची शेवटची तारीख : 15 ऑगस्ट 2024 आहे, वरील 24 जागांसाठीचीजी भरती आहे, या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने शेवटच्या तारखेअगोदर अर्ज सादर करून द्या.
मित्रांनो ही होती मध्य रेल्वे, रेल्वे रिक्वायरमेंट सेल, व्यवस्थापक द्वारे भरती या भरती संदर्भातील संपूर्ण माहिती वर जाणून घेतलेली आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी पीडीएफ पहावे, असेच कामासाठीच्या अपडेट रोज तुमच्या व्हाट्सअप वर तुम्हाला नोकरी अपडेट हवे असतील तर या ठिकाणी तुम्हाला आपला व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करावा लागेल, आणि तो जॉईन करून घ्या.
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
व्हाट्सअप ग्रुप जॉईन | येथे क्लिक करा |
मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज वेबसाईट | येथे क्लिक करा |