Charity Commissioner Bharti 2024 : मित्रांनो नमस्कार, गव्हर्मेंट जॉब तुम्हाला हवा असेल तर या ठिकाणी सुवर्णसंधी आहे. या महाराष्ट्र शासनाच्या या सरकारी विभागामध्ये लघुलेखक आणि इतर पदासाठी भरती निघालेली आहे.
पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे, या भरती संदर्भातील संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. या संवर्गातील खालील तक्त्यामध्ये नमूद केलेल्या जिल्हा कार्यालय या ठिकाणी विवक्षित कामासाठी श्रुतलेखन व टंकलेखन या पदाची नेमणूक करवायचे आहे.
त्यासाठी पात्रता धारण आणि इच्छुक उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात. या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहेत.
पदाचे नाव : लघुलेखक या पदांची भरती होत आहेत.
भरती विभाग : आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई
शैक्षणिक पात्रता : पदानुसार पात्रता कृपया मूळ पीडीएफ जाहिरात वाचा
अर्ज पद्धत : ऑफलाईन
वयोमर्यादा : 65 वर्षापर्यंत
एकूण पदसंख्या : वरील पदासाठी फक्त 04 रिक्त जागा भरता येणार आहेत.
नोकरी ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र
हे पण वाचा :- इंडियन आर्मी मध्ये या पदांवर नवीन भरती सुरू पहा जाहिरात भरा फॉर्म नोकरीचा गोल्डन चान्स !
भरती कालावधी : सेवा करार पद्धतीने वरील पदांच्या कामासाठी सेवानिवृत्त अधिकारी यांना कंत्राटी पद्धतीवर नेमणूक करण्याबाबत भरती केली जात आहे. ही भरती प्रक्रिया फक्त सेवानिवृत्त अधिकारी यांच्यासाठीच आहे.
अर्जची अंतिम दिनांक : 25 जुलै 2024
अर्ज पाठवण्याचा पत्ता : मादाम कामा मार्ग, हुतमा राजगुरू चौक, मंत्रालय मुंबई – 400032
त्या पदाच्या विवक्षित कामासाठी लागणारी विशेष आहर्ता व किमान तीन वर्षाचा अनुभव असणे या पदासाठी आवश्यक आहे. करार पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला नियुक्ती दिले जाणार आहे.
इतर कोणतेही लाभ मिळवण्याचा अधिकार या ठिकाणी नसणार आहे. आणि याबाबत अर्जदाराने ₹100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञालेख देणे बंधनकारक या ठिकाणी असणार आहे.
या सरकारी विभागात ही भरती निघालेली आहे. अधिक माहितीसाठी वाचकांनी कृपया मूळ पीडीएफ जाहिरात वाचावी संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहेत.
मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करून पहा |
नमूना अर्ज पीडीएफ | येथे क्लीक करा |