Co-op Bank Bharti 2024 फुले को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये शिपाई, IT मॅनेजर व इतर तसेच विविध पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.
या ठिकाणी बँकेत नोकरी करण्यासाठी सुवर्णसंधी आहे, दहावी, बारावी व पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता.
या भरतीची जाहिरात अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड अंतर्गत प्रकाशित करण्यात आली आहे. भरतीचा अर्ज करण्यासाठीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.
ही भरती वाचा : महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा ESIC अंतर्गत विविध पदांवर भरती पगार 60 हजार रुपये भरा फॉर्म !
भरती विभाग : अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड
पदाचे नाव : शाखा व्यवस्थापक, आयटी मॅनेजर, शिपाई
पदसंख्या : 20 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता : शाखा व्यवस्थापक : पदव्युत्तर/ पदवीधर पदवी बँकिंग क्षेत्रातील दहा वर्षाचा अधिकारी पदाचा अनुभव आयटी मॅनेजर : बँकिंग क्षेत्रात अनुभव असल्यास प्राधान्य, शिपाई : दहावी पास असणे आवश्यक
अर्ज पद्धत : ऑफलाईन
वयोमर्यादा : 45 वर्षे पर्यंत
नोकरी ठिकाण : अमरावती महाराष्ट्र
अर्जाची शेवटची तारीख : 26 जून 2024 पर्यंत
अर्ज पाठवण्याचा पत्ता : महात्मा फुले अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, जुने कॉटन मार्केट चौक, अमरावती फोन नंबर : 0721 2570053
शाखा व्यवस्थापक, आयटी मॅनेजर पदासाठी उमेदवारांनी फोटोसह अर्ज बँकेच्या वरील पत्त्यावर जाहिरात प्रसिद्ध झाल्या दिनांकापासून पंधरा दिवसाच्या पाठवणे गरजेचे आहेत. शिपाई पदासाठी उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा अमरावती या ठिकाणी घेतली जाणार आहे.
मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लीक करून पहा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
अर्जदाराने फोटोसह अर्ज पाठवून सोबत 500+18% जीएसटी एकूण 510 रुपये चा डीडी महात्मा फुले अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड अमरावती या नावाने काढून बँकेच्या वरील पत्त्यावर जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून पंधरा दिवसाच्या आत पाठवणे देखील आवश्यक आहेत.
शाखा व्यवस्थापक, आयटी मॅनेजर यांची निवड वैयक्तिक मुलाखती घेऊन या ठिकाणी केली जाणार आहे. शिपाई पदाची निवड लेखी परीक्षा वैयक्तिक मुलाखत मधून केली जाणार आहे.
अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड अंतर्गत होत असलेल्या पदाचे भरतीची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. भरतीच्या अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया मूळ पीडीएफ जाहिरात वाचा आणि त्यानंतर अर्ज सादर करा.