Co-Operative Society Bharti 2024 अंतर्गत शिपाई, जुनिअर ऑफिसर, आणि इतर पदाची बारावी आणि पदवीधर उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या सहकारी संस्थेमध्ये नोकरी करण्याची ही सुवर्णसंधी तुमच्यासाठी चालून आलेली आहे.
या ठिकाणी पाहायला गेलं तर संस्थेअंतर्गत विभागीय अधिकारी, ब्रांच मॅनेजर, सेल्स मॅनेजर, सेल्स एक्झिक्युटिव्ह, ज्युनिअर ऑफिसर, शिपाई या पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (व्हाट्सअप नंबर वर किंवा ईमेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज करण्यासाठी बारावी व पदवीधर उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकता. भरतीची जाहिरात अशा वैभव को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड अंतर्गत प्रकाशित करण्यात आली आहे. इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहेत.
पदाचे नाव :- विभागीय अधिकारी, ब्रांच मॅनेजर, सेल्स मॅनेजर, सेल्स एक्झिक्यूटिव्ह, ज्युनिअर ऑफिसर, शिपाई
पदसंख्या :- एकूण 34 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता :-
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
विभागीय अधिकारी | एमबीए/एम.कॉम/बी.कॉम, 5 पेक्षा अधिक वर्षाचा सदर पदाचा अनुभव आवश्यक |
ब्रँच मॅनेजर | एमबीए/एम.कॉम/बी.कॉम, 3 पेक्षा अधिक वर्षाचा सदर पदाचा अनुभव आवश्यक |
सेल्स मॅनेजर | एमबीए/एम.कॉम/बी.कॉम, 2 पेक्षा अधिक वर्षाचा सदर पदाचा अनुभव आवश्यक |
सेल्स एक्झिक्युटिव | एमबीए/एम.कॉम/बी.कॉम, 1 पेक्षा अधिक वर्षाचा सदर पदाचा अनुभव आवश्यक |
ज्यूनिअर ऑफिसर | ग्रॅज्युएशन कंप्लेंट असणे आवश्यक, बी. कॉम.एम.कॉम. बैंकिंग क्षेत्रातील अनुभविना प्राधान्य |
शिपाई | 12 वी पास आवश्यक |
नोकरी ठिकाण :- मुंबई (महाराष्ट्र)
हे पण वाचा :- फक्त 12वी पासवर केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात मेगाभरती पहा जाहिरात भरा ऑनलाईन फॉर्म !
महत्वपूर्ण सूचना :- वरील संपूर्ण माहिती वाचून झाल्यानंतर पात्र इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडाटा फोटो सहित खालील दिलेल्या मेलवर किंवा व्हाट्सअप नंबरवर 12 जून 2024 पर्यंत पाठवावे.
या मुदतीनंतर अर्ज प्राप्त झाल्यास अर्जदार विचार केला जाणार नाही, आपणास कॉल आल्यानंतरच मुलाखतीस यावे.
सदर उमेदवार आवश्यक पात्रता आणू शकला नाही तर त्याची उमेदवारी रद्द केली जाऊ शकते असं या ठिकाणी सांगण्यात आलंय.
अर्जाची शेवटची तारीख :- 12 जून 2024
ई-मेल पत्ता :- ashavaibhav1977@gmail.com
व्हाट्सअप नंबर :- ९८७०२५५०४८/ 9870255048
ऑफिस नंबर :- 9653299297
मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
सदर भरतीचे जाहिरात व भरती संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. भरतीचे अधिक माहितीसाठी ई-मेल पत्ता किंवा मोबाईल नंबर किंवा मूळ पीडीएफ जाहिरात वाचावी.