मित्रांनो नमस्कार, Darugola Khadki Bharti 2024 पुणे या अंतर्गत अप्रेंटिस पदासाठीची भरती जाहीर झालेली आहे. मित्रांनो ही नोकरीची सुवर्णसंधी तुमच्यासाठी चालून आलेले आहे.
दारूगोळा कारखाना खडकी अंतर्गत किती जगासाठी भरती ? शैक्षणिक पात्रता काय असणार, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, पगार, अर्ज पद्धत, आणि अर्जाची शेवटची तारीख, आणि नोकरी ठिकाण, इतर संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत.
भरती विभाग : दारूगोळा कारखाना खडकी, पुणे
पदाचे नाव : वरील दारूगोळा कारखाना खडकी पुणे अंतर्गत पदवीधर प्रशिक्षणार्थी या पदासाठी भरती होत आहे.
पद संख्या : वरील दारुगोळा कारखाना खडकी अंतर्गत पदवीधर प्रशिक्षणार्थी या पदासाठी 40 रिक्त जागा भरण्यात येत आहे.
वयोमर्यादा : पदानुसार वेगवेगळी आहे, आधिक माहितीसाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात वाचावी.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक विविध पदांनुसार शैक्षणिक पात्रता आहे, खालील टेबल वाचा.
नोकरी ठिकाण : खडकी पुणे महाराष्ट्र
अर्ज पद्धत : ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने आहे.
अर्ज पाठवण्यासाठीचा पत्ता : मुख्य महाव्यवस्थापक, दारुगोळा कारखाना खडकी, पुणे महाराष्ट्र 411003 या पत्त्यांवर अर्ज पाठवायचा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 ऑगस्ट 2024 आहे, यामध्ये 40 पदसंख्या या ठिकाणी भरण्यात येणार आहे.
हे पण वाचा :- IIM मुंबई अंतर्गत 8वी ते 12वी पासवर नोकरी पगार 20 हजारांपर्यंत नोकरीच चान्स सोडू नका !
पगार दरमहा : पदवीधर प्रशिक्षणार्थी यासाठी 9 हजार रुपये दिले जाणार आहे.
दारूगोळा कारखाना खडकी पुणे भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- एसएससी मार्क
- एचएससी प्रमाणपत्र
- मार्कशीट प्रत
- अंतिम वर्ष अभियंता प्रमाणपत्र
- पदवी,पदविका
- जात आणि वैधता प्रमाणपत्रची प्रत
- ओबीसी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र
- शारीरिक दृष्ट्या अपंग उमेदवारांसाठी पीएच प्रमाणपत्र लागू
प्लेन पेपरवर फॉरमॅट नुसार Declaration पेपरवर फॉरमॅट नुसार Declaration 05 वर्ष पूर्व वृत्तांच्या पडताळणीसाठी संशोधन फार्मच्या प्रति वेबसाईटवर डाऊनलोड करावेत.
रीतसर काढलेला लाल पार्श्वभूमीत पासपोर्ट आकाराचा रंगीत छायाचित्राचा 05 प्रति फोटो या ठिकाणी लागणार आहे. अशा पद्धतीने या भरतीसाठी तुम्ही अर्ज करू शकणार आहे.
सदर भरतीचा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा
- अर्ज करण्यापूर्वी मूळ पीडीएफ जाहिरात वाचा
- अर्ज मध्ये आवश्यक असलेल्या अटीबाबत संपूर्ण माहिती द्या
- अपूर्ण अर्ज नाकारले जाणार
- अर्ज शेवटची तारीख 28 ऑगस्ट
- अधिक माहितीसाठी मूळ पीडीएफ जाहिरात वाचा
अशाच माहितीसाठी आपल्या वेबसाईटला भेट देत रहा, आपला व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम जॉईन केला नसेल तर टेलिग्राम जॉईन करून घ्या.
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
व्हाट्सअप ग्रुप जॉईन | येथे क्लिक करा |
मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज वेबसाईट | येथे क्लिक करा |