मित्रांनो नमस्कार, DBATU University Bharti 2024 अंतर्गत लिपिक, डाटा एन्ट्री ऑपरेटर, आणि वॉर्डन या पदासाठी भरती निघालेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारी भरतीसाठी मुलाखतीसाठी हजर राहून या भरतीमध्ये ट्राय करू शकतात.
यामध्ये कोणकोणत्या पदांसाठी भरती ? पद संख्या, शैक्षणिक पात्रता, नोकरी ठिकाण, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अर्जची शेवटची तारीख आणि इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे. भरतीची जाहिरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ अंतर्गत प्रकाशित करण्यात आलेली आहे.
भरती विभाग : (डीबीएटीयु) डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ
पदाचे नाव : असिस्टंट प्रोफेसर, लेक्चर, व नॉन स्टिचिंग पोस्ट, नॉन टिचिंग पोस्टमध्ये ड्राफ्ट्समन, सॉफ्टवेअर इंजिनिअर, डायरेक्टर कोच, मेडिकल ऑफिसर, नर्स, ड्रायव्हर, अकाउंटंट, होस्टेल वार्डन, लेबोरेटरी असिस्टंट, डाटा एन्ट्री ऑपरेटर, लिपीक या पदाचा समावेश यामध्ये शैक्षणिक पात्रता पाहिले गेले तर कमीत कमी बारावी पास असणे आवश्यक आहे.
पदसंख्या :
पदाचे नाव | पदसंख्या |
असिस्टंट प्रोफेसर | 100 जागा |
लेक्चर | 27 जागा |
नॉन स्टिचिंग पोस्ट | 178 जागा |
ड्रायव्हर | 05 जागा |
होस्टेल वॉर्डन | 02 जागा |
अकाउंटंट | 09 जागा |
लॅबोरेटरी असिस्टंट | 23 जागा |
डाटा एन्ट्री ऑपरेटर | 24 जागा |
क्लर्क कम टायपिस्ट | 57 जागा |
शैक्षणिक पात्रता : कमीत कमी बारावी पास असणे (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचा)
हे पण वाचा :- बँक ऑफ इंडिया अंतर्गत 8वी 9वी 10वी ते पदवीधरांना नोकरीची संधी पगार 20 हजार त्वरित अर्ज करा !
पगार : पदांनुसार हा वेगवेगळा असणार, यामध्ये 15,000 ते 40,000 पर्यंत मासिक पगार पदांनुसार देण्यात येणार अधिक माहितीसाठी जाहिरात वाचून घ्या.
अर्ज शुल्क : वरील पदांसाठी तुम्ही अर्ज करत असाल तर यासाठी अर्ज शुल्क वेगवेगळ्या आहे, नॉन टिचिंग पोस्टसाठी खुला प्रवर्ग 1000 ने राखीव प्रवर्ग असेल तर 500 रुपये या ठिकाणी अर्ज शुल्क, नॉन टीचिंग पोस्ट साठी खुला प्रवर्ग 500 रुपये, राखीव प्रवर्गांना 250 रुपये या ठिकाणी असणार आहेत.
मुलाखतीची तारीख : या वरील पदांसाठी तुम्ही अर्ज करत असाल तर मुलाखतीचे काही खास तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्या तारखेला तुम्हाला मुलाखतीस हजर राहावे, 05 ऑगस्ट 2024 ते 10 ऑगस्ट 2024 पर्यंत वेगवेगळ्या पदासाठी मुलाखत घेतली जाणार आहे.
कोणत्या पदासाठी अर्ज करणार आहात त्या पदासाठी चे मुलाखतीचे तारीख पाहण्यासाठी खाली दिलेल्या पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायची आहे.
निवड प्रक्रिया : मित्रांनो वरील पदांसाठी निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे केली जाणार आहे. मुलाखती वेळेस लेखी परीक्षा सुद्धा घेण्यात येऊ शकते. मुलाखतीला हजर राहावे असे देखील अपडेट देण्यात आलंय.
हे पण वाचा :- भारतीय रेल्वेत 7939 पदांची मेगाभरती सुरू हे उमेदवार थेट ऑनलाईन अर्ज सादर करू शकता !
मित्रांनो या ठिकाणी जर पाहिले गेले तर एकूण या विविध पदांसाठी जे 305 जागांसाठीची भरती आहे. बारावी ते पदवीधर पर्यंत अर्ज या ठिकाणी करता येणार आहे.
मुलाखतीचे ठिकाण : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ विद्याविहार, लोनरे तालुका मानगाव जिल्हा रायगड – 402103 महाराष्ट्र या ठिकाणी तुम्हाला मुलाखतीसाठी संबंधित पदांनुसार तारखेनुसार त्या ठिकाणी हजर राहावे लागणार आहे.
उमेदवारांसाठीच्या या भरती संदर्भातील सूचना
- अर्ज करण्यापूर्वी जाहिरात वाचून घ्या
- त्यानंतर मुलाखतीसाठी योग्य आणि त्या सांगितलेल्या पदांनुसार तारखेला त्या ठिकाणी हजर राहायचे
- यामध्ये कोणताही प्रकारचा प्रवास भत्ता तुम्हाला दिला जाणार नाहीये
- उमेदवार जाहिरातीमध्ये नमूद केलेली पात्रता धारण करत नसेल
- उमेदवारांच्या मुलाखती देखील या ठिकाणी घेतल्या जाणार नाही
- अधिक माहितीसाठी उमेदवारांनी मूळ पीडीएफ जाहिरात वाचून घ्यावी धन्यवाद.
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
व्हाट्सअप ग्रुप जॉईन | येथे क्लिक करा |
मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |