Deola Education Society Nashik Bharti 2024 अंतर्गत विविध पदासाठीची भरती निघालेली आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार खालील दिलेल्या पदांसाठी अर्ज करू शकतात. यामध्ये कोणकोणते पदाची भरती निघालेली आहेत ? हे तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.
यासाठी पद संख्या, शैक्षणिक पात्रता, असेल वय मर्यादा, अर्ज पद्दत, शेवटची तारीख, पाठवण्याचा पत्ता, आणि मूळ पीडीएफ जाहिरात, अधिकृत वेबसाईट ही संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.
- भरती विभाग : कर्मवीर रामरावजी आहेर, कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय, नाशिक
- पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक (संगणक विज्ञान) या पदासाठी भरती होत आहे.
- पद संख्या : वरील सहाय्यक प्राध्यापक यासाठी एकूण 03 रिक्त जागा भरण्यात येत आहे.
- अर्ज पद्धत : ऑफलाइन सहाय्यक प्राध्यापक यासाठी असणार आहे.
- निवड प्रक्रिया : थेट प्राध्यापक यासाठी मुलाखत द्वारे घेण्यात येणार आहे.
- मुलाखतीची शेवटची तारीख : 12 ऑगस्ट 2024
- अर्ज पद्धत : ऑफलाइन
- नोकरी ठिकाण : देवळा जिल्हा नाशिक
- मुलाखतीचे ठिकाण : देवळा एज्युकेशन सोसायटीचे कर्मवीर रामरावजी आहेर, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय तालुका देवळा, जिल्हा नाशिक 423102 या पत्त्यांवर अर्ज पाठवायचा आहे.
हे पण वाचा :- महापारेषण अंतर्गतया विविध पदांवर भरती 10वी ITI पासवर भरा ऑनलाईन फॉर्म !
यामध्ये कोणत्या पदासाठीची भरती ? हे पाहण्यासाठी पीडीएफ जाहिरात आणि इतर संपूर्ण माहिती दिलेली आहे. मुलाखत तारीख 12 ऑगस्ट ही असणार आहे.
या भरती संदर्भातील उमेदवारांनी संपूर्ण माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये खाली देण्यात आलेली आहे. ती संपूर्ण पीडीएफ जाहिरात वाचून झाल्यानंतर भरतीसाठी अर्ज करावेत.
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
व्हाट्सअप ग्रुप जॉईन | येथे क्लिक करा |
मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |