मित्रांनो नमस्कार District Civil Hospital Ahmednagar Bharti अंतर्गत विविध पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून थेट अर्ज मागविण्यात आले आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नोकरी करण्यासाठीची ही सुवर्णसंधी आहे, यामध्ये वैद्यकीय अधिकारी या पदासाठीची ही भरती आहे.
शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, वेतन, वयोमर्यादा, अर्ज पद्धत, अर्ज शेवटची तारीख अर्ज सादर करण्याचा पत्ता, निवड प्रक्रिया, मुलाखतीची तारीख, या भरती संदर्भातील आवश्यक असलेली संपूर्ण माहिती तुम्हाला खाली देण्यात आली. या भरतीचे जाहिरात डिस्ट्रिक्ट सिव्हील हॉस्पिटल अहमदनगर महाराष्ट्र यांच्याकडून प्रकाशित करण्यात आलेली आहे.
भरती विभाग : डिस्ट्रिक्ट सिव्हील हॉस्पिटल अहमदनगर
पदाचे नाव : मेडिकल ऑफिसर (वैद्यकीय अधिकारी) या पदासाठी जिल्हा रुग्णालय अंतर्गत ही भरती होत आहे.
पद संख्या : एकूण रिक्त पदे वरील पदासाठी अर्ज करू इच्छित असाल तर यासाठी फक्त एकच जागा आहे.
शैक्षणिक पात्रता : यासाठी एमबीबीएस शिक्षण तुमचं झालेलं असणार आवश्यक आहे.
वयोमर्यादा : 60 वर्षापर्यंत मागासवर्गीय असेल, SC, ST 05 वर्ष अतिरिक्त सूट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे.
वेतन : वरील वैद्यकीय अधिकारी या पदासाठी दरमहा 72 हजार पर्यंत पगार तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे
अर्ज करण्याची पद्धत : वरील वैद्यकीय अधिकारी पदासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे
अर्जाची शेवटची तारीख : वैद्यकीय अधिकारी या पदासाठी अहमदनगर जिल्हा हॉस्पिटल अंतर्गत ही भरती होत आहे.
भरतीसाठी शेवटची तारीख : 9 ऑगस्ट 2024 आहे.
ही भरती वाचा :- इंडियन नेव्हीमध्ये फायरमन MTS इतर पदांची मेगाभरती 10वी ते पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी !
निवड प्रक्रिया : वैद्यकीय अधिकारी या पदासाठी थेट मुलाखती द्वारे निवड केली जाणार आहेत.
मुलाखतीची तारीख : 29 ऑगस्ट 2024 ही वैद्यकीय अधिकारी या पदासाठी अहमदनगर या ठिकाणी मुलाखतीची तारीख आहे.
मुलाखतीसाठीचा पत्ता : वैद्यकीय अधिकारी या पदासाठी अर्ज आणि पात्र तुम्ही असाल तर डिस्ट्रिक्ट सिव्हील हॉस्पिटल अहमदनगर महाराष्ट्र या ठिकाणी तुम्हाला मुलाखतीसाठी 29 तारखेला हजर राहायचं आहे.
नोकरी ठिकाण : अहमदनगर महाराष्ट्र
अर्ज पद्धत : ऑफलाइन
मित्रांनो ही होती जिल्हा सिविल रुग्णालय अहमदनगर अंतर्गत होत असलेली पदांची भरती या भरती संदर्भातील संपूर्ण माहिती वर जाणून घेतली अधिक माहिती जर तुम्हाला हवी असेल तर खाली मूळ पीडीएफ जाहिरात आणि अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहेत धन्यवाद.
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
व्हाट्सअप ग्रुप जॉईन | येथे क्लिक करा |
मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |