मित्रांनो नमस्कार, महाराष्ट्र शासनाच्या DLSA Bharti 2024 मध्ये नवीन पदाची भरतीची जाहिरात प्रकाशित केलेली आहे. या महाराष्ट्र शासनाच्या विभागामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्यासाठी चालून आलेली आहे. यामध्ये मासिक पगार तुम्हाला हा 25 हजार मिळणार आहे, तरी या भरतीसाठी अर्ज कसा करायचे कोणकोणते पदे भरली जाणार आहे.
नोकरी ठिकाण काय असणार ? भरती कालावधी काय असेल याबाबत संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो या भरतीमध्ये पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावे, त्याचबरोबर भरतीचे जाहिरात महाराष्ट्र शासन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण द्वारे प्रकाशित या भरतीची जाहिरात करण्यात आलेली आहे. भरतीची संपूर्ण माहिती खाली तुम्हाला पाहायला मिळेल.
भरती विभाग : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण द्वारे ही भरती केली जात आहे, महाराष्ट्र शासनाच्या या विभागात नोकरीची सुवर्णसंधी आहे.
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 25 हजार रुपये पर्यंत पगार मिळणार आहे.
भरती श्रेणी : ही राज्य शासनाच्या या महाराष्ट्र शासन जिल्हा विधी सेवा अंतर्गत भरती होत आहे.
अर्ज पद्धत : वरील पदासाठी अर्ज करू इच्छित असाल तर यामध्ये ऑफलाइन पद्धतीने शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करून द्यायचे आहे. (भरतीची अधिक माहिती पीडीएफ पहावी)
भरती कालावधी : वरील पदासाठी भरती कालावधी पाहायला गेली ही भरती कालावधी फक्त निवड तात्पुरत्या स्वरूपाची आहे यात 11 महिन्याच्या कालावधीसाठी कंत्राटी स्वरूपात भरण्यात येणार आहेत. भरती संदर्भातील अधिक नियम व अटी पीडीएफ जाहिरातीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यासाठी पीडीएफ पहा.
शैक्षणिक पात्रता : लेखपाल या पदासाठी अर्ज करू इच्छित असाल तर या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे पात्रता मान्यता प्राप्त विद्यापीठातून किमान वाणिज्य पदवीधर असणे आवश्यक आहे, त्यात सोबत संगणकाचे ज्ञान, MS-CIT त्याचबरोबर टंकलेखन वेग 30 प्रति मिनिटं पेक्षा कमी नसावा (मराठी आणि इंग्रजी) या ठिकाणी लक्षात द्यायचा आहे. कामाचा अनुभव कोणत्याही संस्थेत लेखपाल म्हणून 03 वर्षाचा कामाचा अनुभव असणे आवश्यक असणार आहे. हे उमेदवार या ठिकाणी भरतीसाठी अर्ज करू शकतील.
हे पण वाचा :- फक्त 12वी पासवर स्टाफ सिलेक्शन मध्ये नोकरीची संधी तुम्ही केला का अर्ज ?
नोकरी ठिकाण : मित्रांनो लेखपाल या पदासाठी महाराष्ट्र शासनाच्या या विभागात नोकरी करण्याचे संधी नोकरी ठिकाण हे तुम्हाला सोलापूर जिल्ह्यामध्ये मिळणार आहे.
भरती काही महत्त्वपूर्ण सूचना : पोस्टाच्या लिफाफ्यावर कोणत्या पदाकरिता अर्ज केला ?हे स्पष्टपणे नमूद करावेत, असे नसल्यास अर्ज अपूर्ण समजून त्यास नाकार दिल्या जाईल किंवा विचारात घेतलं जाणारे असे या ठिकाणी स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. उमेदवारास नेमणुकीच्या कालावधीपूर्वी नोकरी सोडायची असल्यास दोन महिने अगोदर सूचना किंवा एक महिने टोकन स्थूल पगार प्राधिकरणाकडे जमा करावे लागेल. भरतीच्या नियम अटी आहे जे तुम्हाला संपूर्ण जाणून घ्यायचे आहे. भरतीची प्रक्रियेची माहिती अर्जदारांनी जिल्हा न्यायालय सोलापूर यांच्या अधिकृत districts.ecourts.gov.in/solapur संकेतस्थळावर जाऊन भेट द्यावी. पात्र उमेदवारांची यादी ही 23/8/2024 रोजी जिल्हा न्यायालय सोलापूर यांच्या अधिकृत संकेतस्थळावरती प्रकाशित केली जाणार आहे. त्याची लिंक सुद्धा तुम्हाला खाली मिळणार आहे.
पदाचे नाव : लेखपाल या पदासाठीची भरती या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे होत आहे.
पात्र उमेदवारांची मुलाखत दिनांक : 27 ऑगस्ट 2024 रोजी संध्याकाळी 05 वाजता जिल्हा न्यायालय सोलापूर या ठिकाणी घेण्यात येणार आहे.
अर्जाची शेवटची तारीख : वरील पदासाठी लेखपाल पदासाठी महाराष्ट्र शासनाच्या या विभागामध्ये 20 ऑगस्ट पूर्वी या ठिकाणी अर्ज सादर करायचे आहेत.
अर्ज पाठवण्यासाठीचा पत्ता : लेखपाल या पदाकरिता माननीय सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण न्याय सेवा सदन इमारत जिल्हा न्यायालय सोलापूर 413003 या पत्त्यावरती अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात वाचायची आहे.
पद संख्या : वरील पदासाठी म्हणजेच लेखापाल पदासाठी महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्य असलेल्या भरती करिता फक्त 01 एकच रिक्त जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहे.
DLSA Bharti 2024 भरतीसाठी अर्ज कसा करायचा ?
- या भरती करिता उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024
- भरतीचा अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात वाचा
- सर्व नियम व अटी पालन करणे असणे आवश्यक असणार आहे.
- अर्जाची शेवटची तारीख 20 ऑगस्ट
- अर्ज पाठवण्याचा पत्ता इतर माहिती वर दिलेली आहे
- अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात पहावी.
मित्रांनो ही होती सोलापूर मधील भरती या भरतीमध्ये पगार किती मिळणार ? भरती कशा पद्धतीने असणारे संपूर्ण माहिती वरती दिलेली आहे. ही माहिती वाचून झाली असेल तर हा लेख मित्रांना शेअर करा आणि अजून आपल्या टेलिग्राम, व्हाट्सअप ग्रुप जॉईन केलं नसेल तर तो देखील जॉईन पटकन करून घ्या.
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
व्हाट्सअप ग्रुप जॉईन | येथे क्लिक करा |
मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज नमूना | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |