ECHS Bharti 2024 : मित्रांनो नमस्कार, 8वी 10वी आणि बारावी ते पदवीधर उमेदवारांना आरोग्य योजना मुख्यालय म्हणजेच ECHS या अंतर्गत पात्र असलेल्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
यामध्ये विविध पदांसाठी भरती होत आहे, या भरती संदर्भात सविस्तर माहिती जसे पदाचे नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, पगार, अर्ज शेवटची तारीख,
मुलाखतीचा तारीख, अर्ज पाठवण्याचा पत्ता, मुलाखतीचा पत्ता, नोकरी ठिकाण आणि इतर संपूर्ण माहिती भरती संदर्भात खाली देण्यात आली आहे.
ECHS Bharti 2024 Notification
भरती विभाग : आरोग्य योजना मुख्यालय (ECHS)
भरती श्रेणी : केंद्र सरकार
पदाचे नाव : पॉलीक्लिनिकचे प्रभारी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, नर्सिंग असिस्टंट, फार्मासिस्ट, सफाईवाला, डेंटल हायग, महिला परिचर, चौकीदार
पदसंख्या : एकूण 11 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता व पदाचे नाव :
अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 15 जुलै 2024
मुलाखतीची तारीख : 1 आणि 2 ऑगस्ट 2024 पर्यंत
हे पण वाचा :- फक्त 10वी पासवर भारतीय रेल्वेत या विविध पदांसाठी भरती भरा त्वरित ऑनलाईन फॉर्म ही शेवटची तारीख !
अर्ज पाठवण्यास पत्ता : ECHS सेल, stn HQ, देवलाली
मुलाखतीचा पत्ता : स्टेशन मुख्यालय देवळाली
ECHS सेल, STN मुख्यालय येथील शैक्षणिक पात्रता आणि कामाचा अनुभवांच्या समानार्थी सह आवश्यक नमुन्यानुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख हे 15 जुलै आहे.
त्यानंतर या योजनेच्या अटी आणि शर्ती अर्ज आणि मोबदला यासाठी अधिकृत वेबसाईट वर जाऊन संपूर्ण माहिती जाणून घ्यायची आहे.
भरती संदर्भातील अधिक माहिती पीडीएफ जाहिरातमध्ये खाली देण्यात आलेली आहे, तिथे संपूर्ण माहिती तुम्ही वाचू शकता.
मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लीक करून पहा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |