ESIC Pune Bharti 2024 महाराष्ट्र राज्य कर्मचारी विमा महामंडळ अंतर्गत विविध पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी अर्ज पात्र उमेदवारांकडून मागविण्यात आले आहे.
पात्र आणि इच्छुक उमेदवार त्वरित अर्ज सादर करू शकतात, महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत ही रिक्त पदांची भरती होत आहे.
या भरतीची जाहिरात वैद्यकीय अधीक्षक MH-SIC सोसायटी हॉस्पिटल आणि महाराष्ट्र राज्य कर्मचारी राज्य विमा महामंडळ द्वारे प्रकाशित करण्यात आली आहेत. या भरती संदर्भातील सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहेत.
भरती विभाग : महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ
पदाचे नाव : बालरोगतज्ञ, एनटी, औषध, शास्त्रक्रिया, येणे तेस्टीस्ट, पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी ( ऑ सर्जरी विभाग) वैद्यकीय अधिकारी, जेष्ठ रहिवासी इतर पदे
पदसंख्या : एकूण 10 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता : पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता खाली देण्यात आली आहेत.
अर्ज पद्धत : ऑफलाईन
निवड प्रक्रिया : मुलाखत द्वारे
वय मर्यादा : प्रत्येक पदानुसार वयोमर्यादा वेगवेगळी आहे (मूळ जाहिरात वाचा)
भरती कालावधी : पूर्णपणे कंत्राट पद्धतीने
नोकरी ठिकाण : पुणे महाराष्ट्र
📢 हे पण वाचा : सरकारी नोकरी: मुंबई उच्च न्यायालयात या पदांवर भरती सुरू पगार 67 हजार रुपये !
मुलाखतीची तारीख : 14 जून 2024
भरती बाबत सूचना : जिओएम नियमानुसार विविध श्रेणीसाठी आरक्षण मिळणार, भरती संदर्भातील संबंधित प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध नसल्यास गुणवत्ता यादीतील इतर कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारांची पद भरले जाणार आहे.
भरती पूर्णपणे कंत्राट पद्धतीने केली जाणार, निवड झालेल्या उमेदवाराला 100 रुपये स्टॅम्प पेपरवर अटी आणि शर्यतीच्या करारावर स्वाक्षरी करण्यात येणार आहे. उमेदवारला संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे अपेक्षित आहे. इच्छुक उमेदवाराने मुलाखतीला येण्यापूर्वी जाहिरात सोबत जोडलेला फॉर्म भरावा.
✍️ मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करून पहा |
🌍 अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
भरतीसाठी आवश्यक कागदपत्र : (मूळ आणि दोन सेट फोटोकॉपी) वयाच्या पुराव्यासाठी मॅट्रिकचे प्रमाणपत्र, शाळा सोडले दाखला, शैक्षणिक पात्रतेचा पुरावा, नोंदणी प्रमाणपत्र (केंद्रीय नोंदणी किंवा भारतीय प्रणालीवर नाव नोंदणी भारतीय औषध प्रणालीच्या औषध किंवा राज्य नोंदणी) जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, आणि नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र संबंधित श्रेणी उमेदवार, अनुभवाचे प्रमाणपत्र, पासपोर्ट आकारचे 2 छायाचित्र इत्यादी कागदपत्रे ही लागणार आहे.
महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा अंतर्गत होत असलेल्या पदाची संपूर्ण माहिती वर जाणून घेतलेली आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ पीडीएफ जाहिरात वाचा त्यानंतर अर्ज सादर करा.