मित्रांनो नमस्कार, Gail India Bharti 2024 अंतर्गत विविध पदासाठीची भरती निघालेली आहे, या गेल इंडिया अंतर्गत नोकरी करायची असेल तर यामध्ये 90 हजार पर्यंत तुम्हाला पगार मिळणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत.
या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा, यासाठी कोणते पद भरले जाणार आहेत. त्याचबरोबर पात्रता काय असणार ? वयोमर्यादा आणि भरती संदर्भातील इतर सविस्तर माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे, तुम्ही पाहू शकणार आहात.
◆ भरती विभाग : गेल इंडिया लिमिटेड
◆ पदाचे नाव : ज्युनिअर इंजिनियर केमिकल, ज्युनिअर जूनियर मेकॅनिकल, फोरमन इलेक्ट्रिकल, फोरमन instrumentation, फोरमन सिविल, ज्युनिअर सुपरिटेंडेंट, त्यानंतर ज्युनियर केमिस्ट, ज्युनियर अकाउंटंट, टेक्निकल असिस्टंट Laboratory, ऑपरेटर केमिकल, टेक्निशियन इलेक्ट्रिकल, टेक्निशियन इन्स्ट्रुमेषण, टेक्निशियन मेकॅनिकल, टेक्निशियन टेलिकॉम & Telemetry, ऑपरेटर फायर, ऑपरेटर बॉयलर, अकाउंट असिस्टंट, बिझनेस असिस्टंट, एकूण 18 पदे आहेत.
◆ पद संख्या : वरील गेल इंडिया अंतर्गत होत असलेल्या भरतीसाठी 391 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.
◆ शैक्षणिक पात्रता : यासाठी दहावी, आयटीआय, बारावी, उमेदवार ते पदवीधर हे अर्ज करू शकतील.
◆ वयोमर्यादा : 18 ते 45 वर्षे आहे, अधिक माहितीकरिता पीडीएफ पहावी.
हे पण वाचा :- वनरक्षक व वनपाल पदांची 12वी पासवर भरती पगार 92 हजारांपर्यंत त्वरित इथं करा अर्ज !
◆ पगार दरमहा : 35 हजार ते 1 लाख 38 हजार रुपये पदानुसार असणार आहे.
◆ अर्ज शुल्क : हे जनरल, EWS, आणि ओबीसी या कॅटेगिरीसाठी नॉन रिपेंडबल फी 50 रुपये आहे, तर यामध्ये एससी, एसटी, पीडब्ल्यूडी, कॅटेगिरी कॅंडिडेट यांना फी नाही हे अर्ज करू शकतील.
◆ अर्ज पद्दत : वरील पदासाठी ऑनलाइन पद्धतीने दिलेल्या तारखे अगोदर अर्ज करायचेत
◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 7 सप्टेंबर 2024 या तारखे अगोदर ऑनलाईन पद्धतीने वरील पदासाठी पात्र असलेल्या इच्छुक पदासाठी तुम्ही अर्ज करू शकतात.
◆ नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत अधिक माहितीसाठी pdf जाहिरात पहावी. ही माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि जाहिरात पाहायचं असेल तर पीडीएफ जाहिरात पहावी.
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
व्हाट्सअप ग्रुप जॉईन | येथे क्लिक करा |
मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज वेबसाईट | येथे क्लिक करा |