मित्रांनो नमस्कार, GMC Jalgaon Bharti 2024 महाविद्यालयांतर्गत या विविध पदांची ही भरती निघालेली आहे. पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे, या भरती संदर्भातील संपूर्ण माहिती आज आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत कोणकोणत्या पदासाठीची भरती निघालेली ? नोकरी ठिकाण आणि इतर संबंधित माहिती खाली दिलेली आहे.
या भरतीची जाहिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव यांच्याकडून प्रकाशित करण्यात आलेले आहे. या भरतीचे अधिक माहिती खाली दिली आहे.
हे पण वाचा :- सरकारी नोकरी ! पशुसंवर्धन विभागात या पदांवर भरती पगार 20 हजार पहा जाहिरात !
भरती विभाग : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव अंतर्गत भरती होणार आहे.
पद संख्या : एकूण 28 रिक्त पदांसाठीची भरती होत आहे.
अर्ज पद्धत : ऑफलाइन प्राध्यापक यासाठी करावे लागणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : सहायक प्राध्यापक यासाठी 06 ऑगस्ट 2024 आहे.
निवड प्रक्रिया : थेट मुलाखती द्वारे
मुलाखतीची तारीख : 12 आणि 13 ऑगस्ट आहे.
शैक्षणिक पात्रता : एमडी, MS अधिक माहितीसाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात वाचा.
पगार दरमहा : 1 लाख रुपये पर्यंत
अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव (परिषद हॉल) या ठिकाणी अर्ज तुम्हाला 6 ऑगस्टच्या आधी पाठवायचे आहेत.
नोकरी ठिकाणी : जळगाव महाराष्ट्र हे असणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 ऑगस्ट 2024
ही होती भरती जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत या पदासाठी 28 जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहे.
कोणतीही परीक्षा नसून थेट मुलखती द्वारे निवड केली जाणार आहे. या भरतीचे अधिक माहितीसाठी उमेदवार आणि पीडीएफ जाहिरात वाचावी.
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
व्हाट्सअप ग्रुप जॉईन | येथे क्लिक करा |
मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |