मित्रांनो नमस्कार, ग्रामीण शिक्षण संस्थेअंतर्गत ग्रंथपाल आणि इतर पदाच्या भरतीसाठी पदवीधर आणि इतर उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.
या ठिकाणी ग्रामीण विकास शिक्षण संस्थेत नोकरी करण्यासाठी या ठिकाणी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. खालील महाविद्यालयांमध्ये सन 2024-25 शिक्षण वर्षाकरिता खालील रिक्त पदे भरण्यात येणार आहे.
अर्ज याठिकाणी पात्र उमेदवारांकडून मागवण्यात आले आहे, या भरतीची जाहिरात ग्रामीण विकास शिक्षण संस्थाद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे. या भरती संदर्भातील संपूर्ण माहिती जाहिरात पदाचे नाव, पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
भरती विभाग :- ग्रामीण विकास संस्था
पदाचे नाव :- सहाय्यक प्राध्यापक, शा. शिक्षण संचालक, ग्रंथपाल
पदसंख्या :- 21 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता :- सहाय्यक प्राध्यापक : शा. शिक्षण संचालक, ग्रंथपाल
नोकरी ठिकाण :- उंडाळे, सातारा
हे पण वाचा :- जनता शिक्षण संस्था भरती शिक्षक, लिपिक, सेवक पदांची भरती नोकरीचा गोल्डन चान्स !
निवड प्रकिया :- मुलाखत
उंडाळे, सातारा : महाराष्ट्र पात्र इच्छुक उमेदवाराने व शैक्षणिक कागदपत्र सहित शनिवार म्हणजेच 08/06/2024 रोजी 10 या वेळेत मुलाखतीसाठी हजर राहावे. महाविद्यालय उंडाळे तालुका कराड जिल्हा सातारा इथं हजर राहावे.
अर्जाची शेवटची तारीख :- 8 जून 2024
पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
मुलाखतीचा पत्ता :- कला व वाणिज्य महाविद्यालय उंडाळे तालुका कराड, जिल्हा सातारा
वर देण्यात आलेली संपूर्ण माहिती वाचून मूळ पीडीएफ जाहिरात वाचा, त्यानंतरच अर्ज सादर करावेत, अर्जाची शेवटची तारीख ही 08 जून 2024 आहेत.