मित्रांनो नमस्कार, HAL Nashik Bharti 2024 (HAL) या अंतर्गत विविध पदासाठीची भरती निघालेली आहे, या भरतीमध्ये नाशिक या ठिकाणी तुम्हाला नोकरी करावे लागणार हिंदुस्तान लिमिटेड अंतर्गत कोणकोणत्या पदासाठीची भरती आहे ?
भरतीसाठी पात्रता काय लागणार ? अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार ? त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता काय असेल हे संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. पगार कोणत्या पदासाठी किती मिळणार ? अर्ज कसा करायचा याची पीडीएफ जाहिरात भरती संदर्भातील संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.
भरती विभाग : एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) या अंतर्गत भरती होत आहे.
पदाचे नाव : HAL नाशिक अंतर्गत होत असलेल्या पदासाठी शिकाऊ उमेदवार हे पद भरले जाणार आहे.
पद संख्या : वरील पदासाठी अर्ज करू इच्छित असाल तर शेवटच्या तारखे अगोदर 324 रिक्त जागा साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहेत.
पदसंख्या ही तुम्हाला पुढे दिलेले आहे, तर यामध्ये फिटर या पदासाठी तब्बल 138 जागा भरण्यात येत आहे तुला आणि डायमेकर यासाठी देखील जागा भरणे देत आहे.
ट्रेडचे नाव | कालावधी | जागा |
---|---|---|
फिटर | 2 वर्षे | 138 जागा |
टूल आणि डाय मेकर (जिग आणि फिक्स्चर) | 2 वर्षे | 5 जागा |
टूल अँड डाय मेकर (डाय अँड मोल्ड) | 2 वर्षे | 5 जागा |
टर्नर | 2 वर्षे | 20 जागा |
मशिनिस्ट | 2 वर्षे | 17 जागा |
मशिनिस्ट (ग्राइंडर) | 2 वर्षे | 7 जागा |
इलेक्ट्रिशियन | 2 वर्षे | 27 जागा |
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक | 2 वर्षे | 8 जागा |
ड्राफ्ट्समन (यांत्रिक) | 2 वर्षे | 5 जागा |
मेकॅनिक (मोटार वाहन) | 2 वर्षे | 6 जागा |
रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक | 2 वर्षे | 6 जागा |
चित्रकार (सामान्य) | 2 वर्षे | 7 जागा |
सुतार | 1 वर्ष | 6 जागा |
शीट मेटल वर्कर | 1 वर्ष | 4 जागा |
संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA) | 1 वर्ष | 50 जागा |
वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) | 1 वर्ष | 10 जागा |
लघुलेखक (इंग्रजी) | 1 वर्ष | 3 जागा |
शैक्षणिक पात्रता : पाहायला गेले तर वरील 324 पदासाठी जवळपास या ठिकाणी अर्ज करण्यास उमेदवारांचे शैक्षणिक एनसीवीटी/एससीव्हीटी संस्थेद्वारे मान्यता प्राप्त संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे.
हे पण वाचा :- सरकारी नोकरी ! फक्त 10वी पासवर ITBP मध्ये नवीन पदांची भरती तुम्ही केला का अर्ज ?
पगार किती : वरील 324 पदासाठी पगार हा यामध्ये दोन वर्षाच्या आयटीआय ट्रेड साठी निवडलेले उमेदवारांना 8050 रुपये तर एक वर्ष कालावधीच्या आयटीआय ट्रेड साठी निवडलेल्या उमेदवारांना 7700 रुपये मासिक मिळणार आहे.
अर्ज शुल्क : वरील पदासाठी अर्ज करू इच्छित असाल तर उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे त्या साठी कोणती अर्ज शुल्क नाही.
अर्ज करण्याची पद्धत : वरील 324 पदासाठी अर्ज करू इच्छित असाल तर या ठिकाणी ऑनलाइन अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करायचे आहेत.
अर्जाची शेवटची तारीख : वरील पदासाठी अर्ज करू इच्छित असलेल्या उमेदवारांनी दिनांक 31 ऑगस्ट 2024 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने खालील दिलेल्या वेबसाईट वरतून अर्ज करावेत.
ही होती हिंदुस्तानी एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक अंतर्गत होत असलेल्या पदासाठीची भरती या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला खाली दिलेली आहे. यामध्ये भरतीची जाहिरात आणि त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज वेबसाईट खाली दिलेली आहे.
HAL Nashik Bharti 2024 अर्ज कसा करायचा ?
- वरील पदासाठी अर्ज करू इच्छित असलेल्या उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचायची आहेत.
- अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
- ऑनलाइन उमेदवारांनी यासाठी कोणती फी नाही
- अर्जाची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024
- भरतीच्या तारखे अगोदर ऑनलाईन अर्ज सादर करा
अधिक माहितीसाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात पहावी. मित्रांनो ही होती HAL नाशिक अंतर्गत होत असलेल्या पदासाठीची भरती मध्ये या संपूर्ण माहिती वर दिलेली आहे. सोबतच अजून ही तुम्ही आपलं व्हाट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप जॉईन केलं नसेल तर तो देखील जॉईन करून घ्या, आणि सोबतच mhbharti.in ला भेट देत रहा धन्यवाद.
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
व्हाट्सअप ग्रुप जॉईन | येथे क्लिक करा |
मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज नमूना | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |