12वी पासवर HDFC Bank Bharti 2024 बँकेत विविध पदांसाठी भरती सुरू पगार 28 हजार ई त्वरित ऑनलाईन अर्ज भरा !

HDFC Bank Bharti 2024 : मित्रांनो नमस्कार, एचडीएफसी बँकेअंतर्गत नोकरी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे, HFDC बँकेमध्ये नोकरी करण्यास आवड असेल तर तुम्हाला एचडीएफसी बँक अंतर्गत या विविध पदांसाठी अर्ज करता येणार आहे. शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण असणार आहे, Housing Development Finance Corporation एचडीएफसी बँक ही तुम्हाला माहीतच आहे की भारतीय बँकिंग आणि वित्तीय सेवा कंपनी आहे ज्याचे मुख्यालय हे मुंबई येथे आहे.

ही भारतातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक आहे. या बँकेमध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. बारावी पास उमेदवार एचडीएफसी बँकेत नोकरी मिळवण्यासाठी अर्ज सादर करू शकता. अर्ज सादर करण्यासाठी भरतीची जाहिरात आणि भरती संदर्भातील संपूर्ण माहिती आणि त्याचबरोबर उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली देण्यात आलेली जाहिरात व अर्ज प्रक्रिया संपूर्णपणे काळजीपूर्वक वाचून ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा भरतीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.

भरती करीत असलेला विभाग :- एचडीएफसी बँक द्वारे भरती

पदाचे नाव :- एचडीएफसी बँक डीएसए बँक ऑफिसर एक्झिक्यूटिव्ह

भरतीसाठी रिक्त जागा :- 45 रिक्त जागा उपलब्ध

भरतीसाठी शैक्षणिक पात्रता :- कॅम्पुटर नॉलेज तसेच डेटा एन्ट्री, केवायसी, व्हेरिफिकेशन, मायक्रोसॉफ्ट, एक्सेल व कम्प्युटर सॉफ्टवेअरची माहिती आवश्यक

भरतीसाठी मासिक वेतन :- 14500 ते 28 हजार रुपये मासिक वेतन

एचडीएफसी बँक भरती वयोमर्यादा :- 18 ते 30 वर्षे

मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लीक करून पहा
ऑनलाईन अर्ज वेबसाईटयेथे क्लीक करा

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 30 मे 2024

एचडीएफसी भरती तपशील :- अतिरिक्त स्वरूप पूर्णवेळ असून अधिक तपशील HR Riya 9907049767 शी संपर्क करावा.

भरतीची अर्ज पद्दत :- ऑनलाईन उमेदवार अर्ज करू शकता.

वरील माहिती देण्यात आलेली ही अपूर्ण असू शकते वरील दिलेली माहिती पूर्ण वाचण्यासाठी खाली देण्यात आलेली मूळ पीडीएफ जाहिरात आणि अधिकृत वेबसाईट वर जाऊन संपूर्ण माहिती वाचून घ्यायची आहे धन्यवाद.

Hello Everyone,my name is bajrang patil Aurangabad, Maharashtra i am the Writer and Founder of this blog and share all information Related Education, Gov Recruitment, Scholarship, Gov Schemes & Educational update etc.

Leave a Comment