10वी 12वी पासवर इंडियन एअर फोर्स मध्ये विविध पदावर भरती सुरू आताच भरून द्या फॉर्म शेवटची तारीख ! | Indian Air Force Bharti

मित्रांनो नमस्कार, तुमचे शिक्षण दहावी, बारावी झालं असेल तर तुमच्यासाठी Indian Air Force Bharti 2024 नोकरी करण्यासाठीची सुवर्णसंधी आहे. या भरतीच्या जाहिरात सुद्धा प्रकाशित करण्यात आली आहे. आता भारतीय हवाई दलामध्ये कोणकोणत्या पदासाठीची भरती मित्रांनो ही होत आहे हे तुम्हाला माहिती असणं फार गरजेच आहे. भारतीय हवाई दलामध्ये दहावी, बारावी पास उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. आता या भरती मध्ये कोणकोणते पदे भरली जाणार ? त्यानंतर या भरती संदर्भातील सविस्तर माहिती आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या भरतीची जाहिरात भारतीय हवाई दलांतर्गत प्रकाशित करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये तुम्हाला अर्ज करायचा असेल तर 1 सप्टेंबर 2024 ही शेवटची तारीख असणार आहे, तर भारतीय हवाई दलामध्ये भरती सुरू आहे, भरतीसाठीचा अर्ज कसा करायचा भरती संदर्भात सविस्तर माहिती खाली दिली आहे.

भारतीय हवा दलामध्ये होत असलेल्या भरतीमध्ये ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून या भरतीची जाहिरात भारतीय हवाई दल अंतर्गत प्रकाशित करण्यात आली आहे.

◆भरती विभाग : भारतीय हवाई दल इंडियन एअर फोर्स
◆ पदाचे नाव : निम्न श्रेणी लिपिक एलडीसी, हिंदी टाइपिस्ट, सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर या पदासाठीची भरती होत आहे. ◆पद संख्या : वरील पदाकरिता अर्ज करत असाल तर या ठिकाणी एकूण 182 रिक्त जागा ह्या भरल्या जाणार आहे, यामध्ये तुम्ही पात्र असाल तर अर्ज करू शकणार आहात.
◆शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता तुमच्यासाठी वेगवेगळी आहे तर शैक्षणिक पात्रता • निम्न श्रेणी लिपिक : या पदासाठी याकरिता बारावी उत्तीर्ण त्याचबरोबर संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मी. या ठिकाणी असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर संगणकावर हिंदी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट इतके आवश्यक असणार आहेत. • हिंदी टाइपिस्ट : या पदासाठी बारावी उत्तीर्ण संगणकावर इंग्रजी टायपिंग ही उपस्थित शब्द प्रति मिनिट किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 शब्द प्रति मिनीटं इतकी असणं आवश्यक आहे. • सिविलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर : या पदासाठी दहावी उत्तीर्ण, आणि सोबत अवजड व हलके वाहन चालवण्याचा परवाना आणि दोन वर्ष अनुभव असणे आवश्यक असणार आहे. आता या पदासाठीची शैक्षणिक पात्रता आपण जाणून घेतली आहे.

ही भरती वाचा :- CISF मध्ये 12वी पासवर नवीन मेगाभरती सुरू पगार 69 हजारापर्यंत इथं भरा ऑनलाईन फॉर्म !

◆ वयोमर्यादा वरील पदासाठी 3 पदांकरिता 1 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 25 वर्षे एससी, एसटी असेल तर 05 वर्ष अतिरिक्त सूट मिळेल, आणि ओबीसी यांना 03 वर्ष अतिरिक्त सूट मिळणार आहे.
◆ अर्ज शुल्क : या भरतीसाठी अर्ज करत असाल तर यामध्ये कोणतीही फी तुम्हाला लागणार नाही, या भरतीसाठी निशुल्क अर्ज तुम्हाला करता येतील.
◆ पगार : वरील पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार पगार हा वेगवेगळा दिला जाणार आहे, निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार वेतन दिल जाणार आहे.
◆ नोकरीच ठिकाण : आता वरील पदामध्ये अर्ज केला असेल आणि तुमची निवड झाली तर तुम्हाला नोकरी ठिकाण म्हणून संपूर्ण भारतामध्ये नोकरी करावी लागणार आहे.
◆ अर्ज करण्याची पद्धत : अर्ज करायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने वरील 3 पदासाठी 182 रिक्त जागा आहेत, अर्ज ऑफलाईन पद्धतीने करता येणार आहे.
◆ अर्ज पाठविण्याचा पत्ता : जाहिरातीमध्ये दिलेल्या संबंधित पत्त्यांवर तुम्हाला अर्ज शेवटच्या तारखेअगोदर पाठवायचा आहे.
◆ अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख : वरील 182 पदासाठीची रिक्त जागा आहेत, या भरण्यासाठी 01 सप्टेंबर 2024 या तारखे अगोदर अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

इंडियन एअर फोर्स भरती 2024 ऑफलाइन अर्ज कसा करायचा ?

  • वरील 182 रिक्त जागासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करणे आवश्यक आहे
  • त्यानंतर आलेल्या अर्जाचा कोणताही विचार केला जाणार नाही
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपत्र ठरवण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे
  • संबंधित कागदपत्रे या भरतीसाठी जोडणे आवश्यक असणार आहवत
  • अर्जाची शेवटची तारीख 1 सप्टेंबर 2024 आहे
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता संबंधित जाहिरातीमध्ये देण्यात आलेल्या पत्त्यांवरती पाठवायचा आहे
  • अर्ज करण्यापूर्वी किंवा अर्ज पाठवण्यापूर्वी उमेदवारांनी काळजीपूर्वक पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन वाचून घ्यायचे आहे

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात पहावी धन्यवाद. भरतीचे मूळ पीडीएफ जाहिरात अधिकृत वेबसाईट अर्ज खाली दिला आहे.

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईनयेथे क्लिक करा
मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
अर्ज नमुना पीडीएफयेथे क्लिक करा

Hello Everyone,my name is bajrang patil Aurangabad, Maharashtra i am the Writer and Founder of this blog and share all information Related Education, Gov Recruitment, Scholarship, Gov Schemes & Educational update etc.

Leave a Comment