मित्रांनो नमस्कार, तुम्ही HSC SSC Timetable Marathi 2024 मध्ये शिक शिकत असाल, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुमचे पाल्य दहावी बारावी मध्ये शिकत असाल असेल तर त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे.
कारण की दहावी आणि बारावीचे जे काही परीक्षा आहेत, बोर्डाच्या तरी बोर्डाकडून या परीक्षांच्या तारखा म्हणजेच टाईम टेबल दहावी आणि बारावीचा जाहीर करण्यात आलेला आहे. बोर्डाकडून 2025 च्या परीक्षेच्या आयोजनात मोठा बदल केलेला गेला आहे.
इ.12 वी परीक्षा (सर्वसाधारण व व्दिलक्षी विषय) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम | मंगळवार, दि. 11 फेब्रुवारी, 2025 ते मंगळवार, दि. 18 मार्च 2025 |
प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन | शुक्रवार, दि. 24 जानेवारी 2025 ते सोमवार, 10 फेब्रुवारी 2025 |
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10वी) परीक्षा | शुक्रवार, दि. 21 फेब्रुवारी, 2025 ते सोमवार दि. 17 मार्च, 2025 |
प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन | सोमवार, 03 फेब्रुवारी 2025 ते गुरूवार, 20 फेब्रुवारी 2025 |
ते बदल नेमकी काय ? चला तर समजून घेऊया. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मोठी घोषणा करण्यात आलेली आहे.
ही भरती वाचा :- मुंबई महानगरपालिकेत 10वी ते पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी पगार 60 हजारांपर्यंत !
यामध्ये 10वी आणि 12वी मध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहे. शैक्षणिक वर्ष 2024 मध्ये परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आलेला आहे. यामध्ये पाहायला गेलं तर परीक्षांच्या तारखा ह्या कोणत्या ? ते खाली तुम्हाला सविस्तर टेबल मध्ये देण्यात आलेला आहे.
HSC SSC Timetable Marathi 2024 कधी सुरु होणार पेपर ?
या ठिकाणी आणखीन माहिती पाहायची गेल्यास महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, आणि कोकण यांना विभागीय मंडळामार्फत दहावी बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात तुम्हाला सर्वांना माहीतच आहे.
परीक्षा बारावीची परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात आणि माध्यमिक शालांत परीक्षा ही दहावीच्या परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केले जातात. यर या ठिकाणी महत्त्वाचे काही जे बदल आहेत या ठिकाणी करण्यात आले आहेत.
यातच सन 2025 फेब्रुवारी आणि मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी बारावीची परीक्षा नेहमीपेक्षा 18 ते 10 दिवस आधी आयोजित करण्याचा मंडळाचा मानस आहे, हा बदल या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी सविस्तर जे काही वेळापत्रक आहे, हे नंतर जाहीर केले जाणार आहे.
शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांचं विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या हेतूने हा जो काही टाईम टेबल आहे हा जारी करण्यात आलेला आहे. या दृष्टीने फेब्रुवारी-मार्च 2025 च्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेच्या नियोजित तारखा जाहीर करण्यात आलेले आहेत.
प्रात्यक्षिक परीक्षा श्रेणी तोंडी अंतर्गत मूल्यमापन परीक्षा लेखी परीक्षेचे सविस्तर विषयांचे वेळापत्रक हे संपूर्ण या ठिकाणी नंतर प्रकाश जाहीर केला जाणार आहे. मंडळांना दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा म्हणून काही सूचना हरकत असल्यास ते 23 ऑगस्ट पर्यंत कळवण्याचा देखील करण्यात आले. आता दहावी बारावीच्या परीक्षांच्या तारखा काय ? हे टेबल मध्ये तुम्हाला वरती किंवा खाली हा पाहायला मिळणार आहेत.