मित्रांनो नमस्कार, IIM Mumbai Bharti 2024 मुंबई मध्ये भरती निघालेली आहे, या भरतीमध्ये विविध पदासाठीची भरती आहे. या भरतीची जाहिरात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई अंतर्गत प्रकाशित करण्यात आलेली आहे.
या ठिकाणी विविध पदासाठीची भरती आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय ? कोणत्या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय ? त्याचबरोबर या ठिकाणी पगार किती मिळणार अर्ज पद्दत, अर्ज शेवटची तारीख, अर्ज पाठवण्याचा पत्ता
भरती संदर्भातील सविस्तर माहिती तुम्हाला खाली देण्यात आली आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई अंतर्गत ड्रायव्हर आणि पॅन्ट्री अटेंड या पदासाठी भरती आहे, हे भरतीच्या अधिक माहिती खाली दिली आहेत.
भरती विभाग : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई
पदाचे नाव : ड्रायव्हर आणि पॅन्ट्री अटेंडंट या पदासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई अंतर्गत भरती होत आहे.
पद संख्या : वरील ड्रायव्हर, पॅन्ट्री अटेंडंट या पदासाठी 04 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी वरील ड्रायव्हर आणि पॅन्ट्री अटेंडंट यासाठी 8वी ते 12वी उत्तीर्ण आवश्यक (जाहिरात वाचा)
अर्ज पद्धत : ड्रायव्हर आणि पॅन्ट्री अटेंडंट या पदासाठी अर्ज करू इच्छित असाल तर या भरती करिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने संबंधित पत्त्यावरील सादर करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 ऑगस्ट 2024
अर्ज सादर करण्यासाठीचा पत्ता : प्रशासन विभाग, आयआयएम मुंबई, विहार तलाव, पवई मुंबई – 40087 या पत्त्यांवर अर्ज सादर करायचा आहे.
हे पण वाचा :- भारतीय अंतराळ संशोधन इस्रोमध्ये 10वी ITI पदवीधरांना पर्मनंट नोकरीची संधी भरा ऑनलाइन फॉर्म !
कोणत्या पदासाठी किती जागा : ड्रायव्हर या पदासाठी एकूण 02 रिक्त जागा भरण्यात येणार आहे, पॅन्ट्री अटेंडंट या पदासाठी 02 जागा असणार आहे.
नोकरी ठिकाण : मुंबई महाराष्ट्र असेल
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 ऑगस्ट 2024 आहे.
शैक्षणिक पात्रता ड्रायव्हर : या पदासाठी बारावी पास आणि ड्रायव्हिंग लायसन्स, अनुभव
पॅन्ट्री अटेंडंट : आठवी पास आणि अनुभव असेल तर या ठिकाणी आवश्यक
ड्रायव्हर पगार : 15 ते 20,000 रुपये आहे
पॅन्ट्री अटेंडंट : यासाठी 15,000 रुपये पगार मिळणार आहे.
ड्रायव्हर वयोमर्यादा : 35 वर्षे
पॅन्ट्री अटेंडंट : या पदासाठी वयोमर्यादा 40 वर्षापर्यंत आहे. अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात वाचावी.
अर्ज पाठवण्यासाठीचा पत्ता : इंग्लिश आणि मराठी मध्ये दोन्ही वरती दिलेला आहे
मित्रांनो ही होती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई या अंतर्गत होत असलेल्या 04 जागांसाठी भरती या पदाची संपूर्ण माहिती वर जाणून घेतलेली आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई येथेही भरती आहे. नोकरी देखील तुम्हाला मुंबईमध्ये मिळणार आहे, तुमचं शिक्षण आठवी ते बारावीचं आवश्यक आहे. भरतीच्या अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात खाली दिलेली आहे ती वाचावी.
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
व्हाट्सअप ग्रुप जॉईन | येथे क्लिक करा |
मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |