मित्रांनो नमस्कार, India Post GDS Result 2024 चा निकाल कसा पहायचा ? मित्रांनो तुम्ही इंडिया पोस्ट अंतर्गत 44 हजार जागांसाठी अर्ज केला असेल तर त्याचा जो काही निकाल आहे हा मेरिट लिस्ट नुसार लागणार होता तर तो आज जाहीर झालेला आहे.
अधिकृत संकेतस्थळावर इंडिया पोस्ट जीडीएस निकाल 2024 हा वेबसाईट वरती पाहता येणार आहे. यामध्ये पहिली मेरीट लिस्ट पहिली गुणवत्ता यादी ही 19 तारखेला प्रकाशित करण्यात आलेली आता यात पाहायला गेलं तर ग्रामीण डाक सेवक जीडीएससाठी अर्ज केलेले सर्व पात्र उमेदवार प्रादेशिक अधिकृत वेबसाईटवर हा निकाल डाऊनलोड करू शकता.
विभाग | India Post |
पदाचे नाव | Gramin Dak Sevak (GDS) |
पद संख्या | 44228 |
इंडिया पोस्ट GDS निकाल तारीख | 19 August 2024 |
इंडिया पोस्ट GDS निकाल 1ली गुणवत्ता यादी | Released |
Official Website | indiapostgdsonline.gov.in |
तेव्हा जीडीएसचा निकाल आज 1 ली गुणवत्ता यादी तुमच्या मोबाईल मध्ये पाहता येणार आहे. अधिकृत संकेतस्थळावरून डाऊनलोड कसे करता येणार आहे, हे संपूर्ण माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
इंडिया पोस्ट जीडीएस निकाल 2024 pdf डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. इंडिया पोस्ट जीडीएस निकाल 2024 इंडिया पोस्ट जीडीएस भरतीचा 2024 चा निकाल जाहीर झालेला आहे.
यामध्ये 44 हजार 228 जागांची भरती या ठिकाणी होती. यामध्ये इंडिया पोस्ट जीडीएस मेरिट लिस्ट 2024 in Marathi यामध्ये पात्र उमेदवारांचा रोल नंबर आणि इतर तपशील या संदर्भ अधिक माहितीसाठी खाली दिलेला आहे.
इंडिया पोस्ट जीडीएस 2024 निकालची तारीख जाहीर झालेली आहे. त्याची संपूर्ण डिटेल्स खाली तुम्हाला दिलेलीच आहे. ज्या उमेदवारांनी सर्व पात्रता निकष पूर्ण केलेले आहेत ज्यांचे अर्ज अधिकाऱ्यांनी स्वीकारलेले आहेत त्यांना पुढील फेरीसाठी निवडले जाणार आहे.
यानुसार तुमचं मेरिट लिस्ट मध्ये नाव आहेत का ते फार महत्त्वाचा असणार आहे. आता जीडीएस सर्कल वाईस मेरिट लिस्ट कशी पाहायची ती समजून सांगणार आहे. सर्वप्रथम जीडीएस मंडळानुसार 1ली गुणवत्ता यादी इंडिया पोस्ट 19 ऑगस्ट 2024 रोजी प्रकाशित केलेली आहे.
इंडिया पोस्ट जेडीएस निकाल प्रसिद्ध केलाय, त्यांनी कलम मध्ये नाव नोंदणी क्रमांक श्रेणी पोस्टचे नाव विभाग आणि इतर तपशील समाविष्ट आहेत. सर्व पोस्टल क्षेत्रासाठी इंडिया पोस्ट जीडीएस मेरिट लिस्ट ही डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला खाली लिंक दिलेली आहे.
- इंडिया पोस्ट जीडीएस असे या ठिकाणी सर्च करायचे आहे
- त्यानंतर पहिली वेबसाईट येईल indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळाला ओपन करायचा
- त्यानंतर खाली स्क्रोल करायचा
- त्यानंतर जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्युल 2024 शॉर्टलिस्ट
- त्यानंतर तुम्हाला तुमचं राज्य दिसेल त्यामध्ये आंध्रप्रदेश, दिल्ली, गुजरात, कर्नाटक, केरळा, महाराष्ट्र, उडीसा, पंजाब, तामिळनाडू, तेलंगणा, वेस्ट बंगाल, तर त्याच्यात आपलं महाराष्ट्र
- यावर तुम्हाला क्लिक करायचे महाराष्ट्र वर क्लिक केल्यानंतर लिस्ट ऑफ शॉर्टलिस्ट कॅन डिलीट हा पर्याय दिसेल
- त्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय आता ते तुमच्या मोबाईल वरती पीडीएफ डाउनलोड होईल
आता यामध्ये नाव देण्यात आलेली आहे, तुम्ही त्या ठिकाणी होऊ शकतात तर रजिस्ट्रेशन नंबर सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे, रजिस्ट्रेशन नंबर पाहून तुम्ही त्या ठिकाणी तुमचा नंबर आला आहे की नाही हे चेक करू शकता तर याचे संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिली आहे.
ही भरती वाचा : लिपिक,शिपाई, व इतर पदाची भरती फक्त 10वी 12वी पासवर अर्ज केला का ?
इंडिया पोस्ट जीडीएस कट ऑफ महाराष्ट्र मराठी 2024
GDS कट ऑफ 2024 याबाबत बोलायचे झाल्यास गुण आणि घटकांचा काळजीपूर्वक विचार केल्यानंतर इंडिया पोस्ट द्वारे घोषित केले जाणार आहे. अद्याप या ठिकाणी जीडीएस कट ऑफ जाहीर झालेले नाही, यामध्ये अर्जदारांची संख्या उमेदवारांना त्यांच्या दहावीच्या श्रेणीच्या परीक्षेत मिळालेले गुण मॅट्रिकचे गुण आणि प्रत्येक राज्यासाठी विशेष आरक्षण धोरणे याचा समावेश होतो.
त्यामुळे या ठिकाणी भरतीसाठी डाक सेवक विचारात घेण्यासाठी अर्जदारांनी प्राप्त केले किमान गुण हे कट ऑफ गुण आहेत, हे देखील लक्षात घ्यायचे आहे. कट ऑफ गुण प्रत्येक राज्यासाठी आणि उमेदवारांच्या वेगवेगळ्या श्रेणीसाठी भिन्न आहे, जसे की राखीव आणि आरक्षण प्रवर्गातील लक्षात घेऊन महत्त्वाच आहे. दरवर्षी कट ऑफ हा गुण बदलू शकतो.
हा प्रत्येक राज्यात उपलब्ध रिक्त पदाच्या संकेत अनेक अर्जदारांच्या संख्येतील बदलामुळे असतो, हे लक्षात घ्यायचंय जसे काही या ठिकाणी इंडिया पोस्ट जीडीएस कट ऑफ 2024 इन मराठी आपल्याला नक्कीच कळवण्यात येईल. GDS अर्ज केल्याच्या नंतर पुढील प्रक्रिया काय ? हे समजून घ्यायचं आहे.
भारत पोस्ट जीडीएस निकाल 2024 नंतर पुढे काय करायचंय ?
ज्या उमेदवारांनी ग्रामीण डाक सेवा निकालात त्यांचे नाव किंवा नंबर सापडला आहे. त्यांनी कागदपत्र पडताळणीस फेरीसाठी शॉर्टलिस्ट केले जाणार आहेत, सबमिशनसाठी त्यांना कागदपत्रे मूळ आणि हे प्रतीचे दोन फोटो सोबत ठेवला असणे आवश्यक आहे. झेरॉक्स कॉपी ठेवणं असणं आवश्यक आहे, त्यासाठी कोणतीही कागदपत्रे असेल याची लिस्ट तुम्हाला खाली दिलेलीच आहे त्यानुसार तुम्ही ते पाहू शकता.
- गुणपत्रिका
- ओळखीचा पुरावा
- जात प्रमाणपत्र
- पीडब्ल्यूडी प्रमाणपत्र
- EWS प्रमाणपत्र
- ट्रान्सजेंडर प्रमाणपत्र
- जन्मतारीख पुरावा
- कोणत्याही सरकारी हॉस्पिटल/सरकारच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने जारी केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र
- दवाखाने/शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र इ. (अनिवार्य)
- आदिवासी/स्थानिक बोलींच्या ज्ञानाबाबत सक्षम प्राधिकाऱ्याने त्यांच्या संबंधित राज्यात गुंतलेल्या बाबतीत जारी केलेले प्रमाणपत्र.