मित्रांनो नमस्कार, India Post Payment Bank Bharti 2024 बँकेमध्ये विविध पदासाठीची भरती निघालेली आहे. मित्रांनो पगार यामध्ये 64 हजार ते 1 लाख 73 हजार पर्यंतचा पगार मिळणार आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे.
मित्रांनो या भरतीसाठी तुम्ही इच्छुक असाल पात्र असाल तर या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करून या ठिकाणी नोकरी मिळवण्याची संधी मिळू शकतात.
इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये कोणकोणते पदासाठीची भरती ? या भरती संदर्भातील इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. भरतीची जाहिरात इंडियन पोस्ट पेमेंट बँकेकडून प्रकाशित करण्यात आलेली आहे, भरती संदर्भातील सविस्तर माहिती खाली पाहूया.
भरती विभाग : इंडियन पोस्ट पेमेंट बँक
पदाचे नाव : सीनियर मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, Deputy जनरल मॅनेजर, आणि जनरल मॅनेजर या पदांची भरती होत आहे.
पद संख्या : सीनियर मॅनेजर 04 जागा, असिस्टंट जनरल मॅनेजर 02 जागा, डेप्युटी जनरल मॅनेजर 01 जागा आणि जनरल मॅनेजर साठी 01 जागा एकूण 08 जागांची भरती
ही भरती वाचा : नाबार्डमध्ये नवीन पदांवर भरती सुरू पगार 56 हजारापर्यंत त्वरित पहा जाहिरात भरा ऑनलाईन फॉर्म !
शैक्षणिक पात्रता : वरील पदासाठी अर्ज करू असाल तर यासाठी शैक्षणिक पात्रता पदांनुसार वेगवेगळी आहे, यासाठी खालील दिलेली जाहिरात वाचावी.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने वरील 04 पदासाठीची भरती
अर्ज शुल्क : जनरल 750 रुपये SC / ST 150 रुपये असा अर्ज शुल्क या ठिकाणी असणार आहे.
पगार दरमहा : 64,820 रुपये ते 1 लाख 73 हजार 806 यामध्ये पदानुसार वेगवेगळ्या पगार मिळणार आहे. (अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात वाचा)
नोकरी ठिकाण : महाराष्ट्र म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्र मध्ये नोकरी ठिकाण असणार आहेत.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 20 जुलै 2024
अर्जाची शेवटची तारीख : 9 ऑगस्ट 2024 आहे.
मित्रांनो ही होती भरती संदर्भातील माहिती जाणून घेतली, आता ऑनलाइन पद्धतीने उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करायचे आहेत. अर्ज सादर करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात वाचून घ्यावी. अर्जाची शेवटची तारीख 9 ऑगस्ट
पीडीएफ जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज वेबसाईट खाली दिलेले आहे. तसेच या ठिकाणी जर पहिले या भरतीची जाहिरात आणि इतर माहिती तुम्हाला खाली दिली आहेत तुम्ही पाहू शकता.
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
व्हाट्सअप ग्रुप जॉईन | येथे क्लिक करा |
मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज वेबसाईट | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |