मित्रांनो नमस्कार, Indian Air Force Bharti मित्रांनो तुमचे बारावी झालं असेल तर तुमच्यासाठी केंद्र सरकारची नवीन जबरदस्त योजना घेऊन आलेला आहे. इंडियन एअर फोर्स अग्निवीर क्रीडा कोटा अंतर्गत विविध पदासाठीचे भरती निघालेली आहे. या भरतीमध्ये तुम्ही अर्ज करू शकता.
मित्रांनो यामध्ये कोणकोणते पद होणार आहे. शैक्षणिक पात्रता काय असेल शारीरिक पात्रता काय असणार ? पगार किती मिळणार अर्ज कोणत्या तारखेपर्यंत करायचं आहे. वयोमर्यादा, अर्ज शुल्क, आणि भरती संदर्भातील संपूर्ण माहितीसह नोकरी ठिकाण काय ? या भरतीची संपूर्ण माहिती खाली दिली आहे.
भरती विभाग : भारतीय हवाई दल अग्नीवीर (इंडियन एअर फोर्स)
पदाचे नाव : अग्निपथ योजनेअंतर्गत अग्नीविर वायू क्रीडा 2025 म्हणून खेळाडू या पदासाठीचे भरती होत आहे.
वयोमर्यादा : वरील पदासाठी भारतीय हवाई दलात 21 वर्षापर्यंत वय हे अर्ज करण्यासाठी लागणार आहेत.
अर्ज करण्याची पद्धत : भारतीय हवाई दलांतर्गत खेळाडू या पदासाठी भरती होत तरी या अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : अग्निवीर वायू यामध्ये खेळाडू पद भरले जात आहे, आणि यासाठी 20 ऑगस्ट पासून ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : अग्निविर वायू खेळाडू या पदासाठी 29 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे.
पगार दरमहा : वरील पदासाठी निवड झाल्यास उमेदवारांना 30 हजार रुपये पासून ते 40 हजार पर्यंत, दरमहा पगार मिळणार आहेत.
अर्ज पद्धत : वरील पदासाठी उमेदवारांना 29 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज हे करता येणार आहे.
शैक्षणिक पात्रता : तुमचे शिक्षण सायनस या विषयांमध्ये बारावी असणे आवश्यक आहे. त्यानंतर इंटरमीडिएट पास मॅथेमॅटिक फिजिक्स इंग्लिश त्याचबरोबर कमीत कमी 50 मार्क गुणांचं तुम्ही पास झालेल्या असावा. डिप्लोमा कोर्स हा इंजीनियरिंग किंवा 02 वर्षाचा वाकेशनल कोर्स पास असणे आवश्यक आहे. त्यामध्ये देखील 50% मार्क असणे आवश्यक आहे. तसेच यामध्ये इतर सायन्स मध्ये पाहायला गेले. बारावी इंटरमीडिएट पास मिनिमम 50% गुणासह असणे आवश्यक आहे. 02 वर्ष पास असणे आवश्यक आहे. त्या देखील 50% मार्क्स असण आवश्यक आहे.
Indian Air Force Bharti साठी शारीरिक पात्रता
- उंची ही कमीत कमी 152 cm असणे आवश्यक
- Height यासाठी पीडीएफ जाहिरात पहा
- छाती ही न फुगवता कमीत कमी 77 आवश्यक, 05 सेंटीमीटर फुगवून वाढवणे
ही भरती वाचा :- सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अंतर्गत 10वी पासवर भरती सुरू पगार 46 हजारापर्यंत तुम्ही भरला का फॉर्म ?
वयोमर्यादा : यामध्ये 17.5 ते 21 वर्षे असणे आवश्यक आहे, यामध्ये Age Between हे 02 जानेवारी 2004 ते 2 जुलै 2007 हे असणार आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे.
निवड प्रक्रिया :
- क्रीडा चाचण्या
- फिजिकल फिटनेस टेस्ट
- डॉक्युमेंट वेरिफिकेशन
- मेडिकल एक्झामिनेशन
अर्ज शुल्क : काय असणार वरील पदासाठी अर्ज करू इच्छित असलेल्या उमेदवारांसाठी अर्ज शुल्क म्हणून 100 रुपये असेल प्लस या ठिकाणी लागणार आहे. अधिक माहितीसाठी पीडीएफ पहायची आहे.
अग्नीवीर खेळाडू पगार :
- पहिल्या वर्षामध्ये 30,000 रुपये दरमहा मिळणार
- दुसऱ्या वर्षी 33 हजार रुपये
- तिसऱ्या वर्षी 36 हजार 500 रुपये मिळणार आहे.
- 4थ्या वर्षी चाळीस हजार रुपये प्रति महिना मिळणार आहेत.
- 4 वर्षानंतर दहा लाख चार वीस हजार रुपये (जाहिरात वाचा)
अर्ज सुरुवात तारीख : 20 ऑगस्ट 2024 आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 ऑगस्ट 2024 आहे. या भरती संदर्भातील संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती वर जाणूनच घेतली आहे, या भरतीच्या अधिक माहिती तुम्हाला हवी असेल तर पीडीएफ जाहिरात खाली दिलेली आहे तिथून पीडीएफ जाहिरात तुम्ही होऊ शकता.
त्याचबरोबर या ठिकाणी अधिकृत वेबसाईट सुद्धा तुम्हाला खाली दिलेली आहे. याचं लक्षात घ्यायचं मित्रांनो ही होती इंडियन एअरफोर्स अग्निवीर खेळाडू या पदासाठी क्रीडा कोटा अंतर्गत भरती या भरतीच्या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याअगोदर जाहिरात वाचून घ्यायची आहे. माहिती संपूर्ण वाचून झाल्यानंतर पीडीएफ पहा पीडीएफ पाहणे झाल्यानंतर तुमच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. सोबतच आपल्या टेलिग्राम, व्हाट्सअप ग्रुप जॉईन केलं नसेल तो देखील जॉईन करून घ्या. त्याचबरोबर mhbharti.in भरतीला भेट देत राहा, जेणेकरून लहान-मोठे अपडेट सर्व तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद.
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
व्हाट्सअप ग्रुप जॉईन | येथे क्लिक करा |
मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज वेबसाईट | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |