मित्रांनो नमस्कार, Indian Army Bharti 2024 मध्ये नवीन भरती निघालेली आहे. पात्र इच्छुक असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे. ग्रॅज्युएट पाससाठी या ठिकाणी भरती होत आहे.
भारतीय सैन्य दलात स्पेशल एंट्री योजनेअंतर्गत भरती सुरू झालेली आहे, संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेऊया भारतीय सैन्य दलात भरती होण्यासाठीची मोठी संधी निर्माण झाली आहेत.
एनसीसी स्पेशल एंट्री स्कीम एप्रिल 2025 यासाठी भरती होणार आहे, भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहे. आता इंडियन आर्मी भरती
अर्ज कसा करायचा ? या भरती संदर्भातील पदाचे नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, मूळ पीडीएफ जाहिरात, अर्जाची शेवटची तारीख आणि इतर संबंधित संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.
Indian Army Bharti 2024 डिटेल्स
पदाचे नाव : एनसीसी ‘स्पेशल एंट्री’ पुरुष, एनसीसी ‘स्पेशल एंट्री’ महिला
पदाचे नाव | जागा |
एनसीसी ‘स्पेशल एंट्री’ महिला | 06 जागा |
एनसीसी ‘स्पेशल एंट्री’ पुरुष | 70 जागा |
भरती विभाग : भारतीय सैन्य दल
ही भरती वाचा : फक्त 12वी पासवर पुणे महानगरपालिकेत नोकरीची संधी पहा जाहिरात भरा फॉर्म !
पद संख्या : 76 रिक्त जागा
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
NCC ‘स्पेशल एंट्री’ महिला | NCC ‘C’ प्रमाणपत्र धारक – 50% गुण विद्यार्थी पदवीधर, 02 वर्षे NCC मध्ये सेवा, NCC प्रमाणपत्र, वॉर्ड ऑफ बॅटल कॅज्युअल्टी ऑफ आर्मी पर्सनल – ५०% गुण विद्यार्थी पदवीधर |
NCC ‘स्पेशल एंट्री’ पुरुष | NCC ‘C’ प्रमाणपत्र धारक – 50% गुण विद्यार्थी पदवीधर, 02 वर्षे NCC मध्ये सेवा, NCC प्रमाणपत्र, वॉर्ड ऑफ बॅटल कॅज्युअल्टी ऑफ आर्मी पर्सनल – ५०% गुण विद्यार्थी पदवीधर |
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 2 जानेवारी 2000 ते 1 जानेवारी 2006 या दरम्यान असावा
अर्ज शुल्क : शुल्क नाही
मासिक वेतन : 56,100 ते 2,50,000 रुपये दरमहा
अर्ज पद्धत : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 9 ऑगस्ट 2024
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
हे उमेदवार या भरतीसाठी अर्ज सादर करू शकता, भरतीचे अधिक माहितीसाठी कृपया मूळ पीडीएफ जाहिरात देण्यात आली आहे आणि त्याचबरोबर खाली आम्ही अर्ज
करण्यासाठीची देखील तुम्हाला अधिकृत वेबसाईट देण्यात आले आहे आणि अधिकृत वेबसाईट सुद्धा आहे ती संपूर्ण माहिती वाचून झाल्यानंतर अर्ज सादर करावेत.
मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करून पहा |
ऑनलाईन अर्ज वेबसाईट | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |