मित्रांनो नमस्कार, Indian Navy Bharti भारतीय नौदलामध्ये विविध पदासाठी भरती निघालेली आहे. या भरतीमध्ये दहावी, बारावी, आणि पदवीधर उमेदवार फायरमन, मल्टी टास्किंग आणि इतर पदांसाठी अर्ज करू शकणार आहे. यामध्ये ऑनलाईन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज घेतले जाणार आहे.
या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा हे कोणकोणत्या पदांसाठी भरती ? पदाचे नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, फॉर्मची शेवटची तारीख वयोमर्यादा, मूळ पीडीएफ जाहिरात ऑनलाईन
अर्ज वेबसाईट आणि इतर भरती संदर्भातील सविस्तर माहिती या लेखांमध्ये देण्यात आली आहेत. या ठिकाणी पाहायला गेलं तर या भरतीची जाहिरात इंडियन नेव्ही अंतर्गत प्रकाशित करण्यात आली आहेत.
भरती विभाग : इंडियन नेव्ही (भारतीय नौदल)
पदाचे नाव : चार्जमन (दारूगोळा कार्यशाळा) चार्जमन (फॅक्टरी) ट्रेडसमन मेट, कीटक नियंत्रण कर्मचारी, कुक, multi tasking (मंत्रीपद) चार्जमन (मेकॅनिक) वैज्ञानिक सहाय्यक, ड्राफ्ट्समन (बांधकाम) फायरमन फायर इंजिनिअर ड्रायव्हर या पदांसाठीची भरती आहे.
पद संख्या : 741 जागांसाठी भरती (अधिक माहितीसाठी मूळ पीडीएफ जाहिरात वाचा)
शैक्षणिक पात्रता : अधिक माहितीसाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात वाचावी
ही भरती वाचा :- जिल्हा रुग्णालयात या पदांवर भरती पगार 21 हजार रुपये कोणतीही परीक्षा नाही थेट निवड !
अर्ज पद्धत : वरील पदांसाठी थेट ऑनलाईन अर्ज उमेदवार करू शकणार आहे.
अर्ज शुल्क : अर्ज जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस यांना 295 रुपये अर्ज शुल्क लागेल, या SC/ST / PWD / ESM/ महिला यांना कोणतेही अर्ज शुल्क नाही. वयोमर्यादा : 18 ते 28 वय असणे आवश्यक
भरती कालावधी : वरील पदांसाठी कायमस्वरूपी नोकरी मिळवण्यासाठीची सुवर्णसंधी आहेत.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी करण्यास तयारी असणे आवश्यक आहे.
अर्जाची शेवटची तारीख : 2 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे.
महत्वपूर्ण सूचना : ही होती इंडियन नेव्ही अंतर्गत होत असलेल्या 741 पदांसाठीची भरती, या भरतीमध्ये वय, शैक्षणिक पात्रताझ आणि इतर संदर्भात पात्रता ऑनलाइन नोंदणीच्या शेवटच्या तारखेनुसार निर्धारित केली जाणार आहे.
उमेदवारांनी त्यांचे नाव जन्मतारीख, वडिलांचे, नाव, आईचे नाव, मॅट्रिक प्रमाणपत्र प्रमाणपतत्रात नमूद केल्याप्रमाणे काटेकरूपणे लिहावे. अन्यथा व त्यांची उमेदवारी भारतीय नौदलाच्या निदर्शनास येताच रद्द केली जाऊ शकते.
अशी या ठिकाणी स्पष्ट आहेत, मित्रांनो ही होती इंडियन नेव्हीची भरती या भरती संदर्भातील मूळ पीडीएफ जाहिरात, ऑनलाइन अर्ज वेबसाईट आणि इतर माहिती तुम्हाला खाली टेबल मध्ये देण्यात आलेली आहे.
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
व्हाट्सअप ग्रुप जॉईन | येथे क्लिक करा |
मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज वेबसाईट | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |