Indian Railway Bharti 2024: मित्रांनो नमस्कार, रेल्वेमध्ये विविध पदांसाठीची पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत, मित्रांनो दहावी, बारावी पास, आयटीआय उमेदवार या ठिकाणी या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे.
भारतीय रेल्वेकडून या पदासाठी बंपर भरती सुरू झालेली आहे, या भरतीमध्ये कोणकोणत्या पदांसाठी भरती आहे ? यामध्ये दहावी, बारावी त्याच बरोबर आयटीआय मध्ये कोणकोणते ट्रेड असलेली उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे याची संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत.
22 जुलै रोजी या ठिकाणी या भरतीसाठी अर्ज सुरू झालेले आहेत, रेल्वे रिक्रुटमेंटचे मुंबईने क्रीडा कोट्या अंतर्गत अनेक पदांसाठी भरती जाहीर केलेली आहे.
या भरती प्रक्रिया अर्ज उमेदवारांना करता येणार आहे, याची अधिक माहिती आपण खाली दिलेली आहे. पदाच नाव काय असणार ? आणि रिक्त जागांचा तपशील एखादी दिलेला आहे.
रेल्वे कडून जाहीर करण्यात आलेल्या भरतीच्या मोहिमेमध्ये एकूण 62 पदांसाठी भरती होत आहे, त्यात 21 पद गट ‘क’ आणि 41 पद हे गट ड याचे आहेत.
5/4 मध्ये 05 पद आहेत, 3/2 मध्ये 16 पदे आणि स्तर 1 मध्ये 41 पद आहे, यामध्ये हॉलीबॉल, बास्केटबॉल, बॅडमिंटन, कुस्ती, टेबल टेनिस, ऍथलिस्ट, जर तुम्ही कोणत्या खेळाला असेल आणि पातळी गाठली असेल तर तुम्ही रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता : वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता यामध्ये स्तर 5/4 साठी मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेले असणे आवश्यक आहे, तर 3/2 साठी बारावी पास किंवा आयटीआय पास किंवा दहावी पास अधिक शिकवू उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात.
तसेच या ठिकाणी पाहिलं गेलं दहावी उत्तीर्ण उमेदवार लेवल एक पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत, 18 ते 25 वर्षे यामध्ये वयोमर्यादा असणार अशा पद्धतीने या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आहे.
पद संख्या : एकूण 62 पदांसाठीची रेल्वे कडून या ठिकाणी क्रीडा उत्कृष्ट खेळाडू तुम्ही असाल तर या ठिकाणी या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे. अर्ज कुठे आणि कसा करायचा हे देखील अनेकांना प्रश्न पडला असेल तर भर भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
तुम्हाला RRCCR च्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल त्या ठिकाणी गेल्यानंतर ऑनलाईन अर्ज त्याचबरोबर या भरती संबंधित संपूर्ण जाहिराती सोबत माहिती वाचू शकता.
भरतीसाठीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख उमेदवारांनी दिलेल्या जाहिरात वाचून झाल्यानंतर अर्ज प्रक्रिया ही 22 जुलैपासून सुरू झाली आहे.
हे पण वाचा : स्टेट बँक ऑफ इंडियात या विविध पदांवर भरती सरकारी नोकरीची सुवर्णसंधी पगार भरपूर भरा ऑनलाईन फॉर्म !
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2024 असणार आहे हे सर्वांनी मिळून या ठिकाणी घ्यायचे आता वरील पदांसाठीच्या अर्ज करत असताना शुल्क किती लागणार तरी देखील महत्त्वपूर्ण आहे
अर्ज शुल्क : सामान्य आणि ओबीसी श्रेणीतील उमेदवार असेल तर 500 रुपये शुल्क असणार आहे, तरी एससी,एसटी, डब्ल्यूएस, PH, महिला उमेदवारांना फी 250 या ठिकाणी द्यावे लागतील.
निवड प्रकिया : वरील पदांसाठी खेळाडू क्रीडा यामध्ये निवड कशी केली जाणार ? त्या निवड तीन टप्प्यांमध्ये केली जाणार आहे. उमेदवारांना चाचणीसाठी बोलावलं जाईल ती योग्य असेल तर तिची पुढील प्रक्रिया साठी जातील. दुसऱ्या टप्प्यांमध्ये खेळांचे कौशल्य, शारीरिक तंदुरुस्ती, प्रशिक्षकांची निरीक्षण, यांचा यामध्ये समावेश असणार आहे. तिसऱ्या या ठिकाणी जर पाहायला गेल तर शैक्षणिक पात्रता ही तिसऱ्या टोकाला या ठिकाणी असणार आहे.
पहिला टप्पा 50% गुणाचा, दुसरा 40, आणि तिसरा 10 गुणांचा या ठिकाणी असणार आहे, असे एकूण 100 या ठिकाणी असणार तर या ठिकाणी या वरील पदांसाठी पगार किती मिळणार आहे.
लेव्हल 5/4 – ग्रेड पे रु 2800/2400, स्तर 3/2 ग्रेड पे 2000/1900 रुपये, लेव्हल 1 साठी ग्रेड पे 1800 या ठिकाणी आहे.
अशा पद्धतीने या ठिकाणी भरती होत आहे, अधिक माहितीसाठी कृपया मूळ पीडीएफ जाहिरात आणि अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि याची संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.
मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करून पहा |
ऑनलाईन अर्ज वेबसाईट | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |