फक्त 10वी ITI पासवर इंडियन ऑईल अंतर्गत नवीन मोठी भरती त्वरित करा ऑनलाईन Apply ! IOCL Bharti 2024

मित्रांनो नमस्कार, IOCL Bharti 2024 मध्ये विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवाराकडून थेट ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. या ठिकाणी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत नॉन एक्झिटिव्ह पदांच्या काही रिक्त जागांसाठी भरती निघाली आहेत.

पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्जाच्या शेवटचे तारखे अगोदर अर्ज सादर करू शकणार आहेत. अर्ज कसा करायचा ? या संदर्भातील पदाचे नाव, पद संख्या शैक्षणिक पात्रता अर्जाची शेवटची तारीख, अर्ज शुल्क, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता अर्ज कसा करायचा ऑनलाइन इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.

पदाचे नाव : नॉन एक्झिक्युटिव्ह

पद संख्या : 476 रिक्त जागांची भरती

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्जाची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2024

अर्ज सुरू तारीख : 22 जुलै 2024

अर्ज शुल्क : 300 रुपये

ही भरती वाचा :- RCFL मुंबई अंतर्गत 12वी ते पदवीधर भरती त्वरित भरा ऑनलाईन फॉर्म एवढा मिळेल पगार !

वय मर्यादा : 18 ते 26 वर्ष

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
Junior Engineering AssistantDiploma, B.Sc
Junior Quality Control AnalystB.Sc
Technical Attendant10th, ITI
Engineering AssistantDiploma

IOCL भरतीसाठी अर्ज कसा करायचा :

  • भरतीसाठी अधिकुत वेबसाईट वरून ऑनलाइन अर्ज सादर करायचे
  • अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा
  • अर्जाची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024
  • उशिरा अर्ज केल्यास अर्ज पातळ होणार नाही रद्द केल्या जाणार

मूळ पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करून पहा ऑनलाइन अर्ज वेबसाईटवर क्लिक करा अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा

मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करून पहा
ऑनलाइन अर्ज वेबसाईटयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

मित्रांनो ही होती इंडियन ऑइल अंतर्गत नॉन एक्झिक्युटिव्ह पदं संदर्भातील भरतीची संपूर्ण माहिती 476 रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे. दहावी पास आयटीआय व साठे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे, याविषयी अधिक माहिती हवी असेल तर कृपया जाहिरात पहा त्यानंतर ऑनलाईन अप्लाय करा धन्यवाद.

Hello Everyone,my name is bajrang patil Aurangabad, Maharashtra i am the Writer and Founder of this blog and share all information Related Education, Gov Recruitment, Scholarship, Gov Schemes & Educational update etc.

Leave a Comment