मित्रांनो नमस्कार, भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO Bharti 2024 मध्ये विविध पदासाठीची भरती आज प्रकाशित करण्यात आलेली आहे. इस्रोमध्ये दहावी, आयटीआय आणि पदवीधर उमेदवार अर्ज करू शकत आहे. यामध्ये पर्मनंट आणि सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे.
यामध्ये कोणती ऑफलाइन अर्ज नसून थेट ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज सादर करत असताना या भरतीमध्ये कोणते पदे भरण्यात येणार ?
पदसंख्या किती, शैक्षणिक पात्रता पदानुसार काय असणार ? त्याचबरोबर वयोमर्यादा, पगार, अर्ज शुल्क, आणि भरती संदर्भातील सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून खाली दिली आहेत.
भरती विभाग : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)
पदाचे नाव : ग्रॅज्युएट अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस, आणि ट्रेड अप्रेंटिस 3 पदासाठीची रिक्त जागा भरण्यात येणार आहे.
पद संख्या : वरील भरतीसाठी अर्ज करू इच्छित असाल तर यासाठी पदसंख्या ही रिक्त जागा याठिकाणी भरण्यात येणार रिक्त जागा किती असणार आहे. (मूळ पीडीएफ जाहिरात वाचा)
शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट अप्रेंटिस या पदासाठी अर्ज करू इच्छुक असेल तर मान्यता प्राप्त विद्यापीठातून अभियंता पदवी किंवा पदवीधर असणे आवश्यक आहे.
टेक्निशियन अप्रेंटिस : या पदासाठी मान्यता प्राप्त बोर्ड घेऊन अभियंता क्षेत्रातून घेऊन डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
ट्रेड अप्रेंटिस : यासाठी मान्यताप्राप्त बोर्ड दहावी पास असावा सोबत संबंधित ट्रेड मधून ITI पास आवश्यक आहे.
ही भरती वाचा :- केंद्रीय सीमा शुल्क व कर विभागात पर्मनंट नोकरी बारावी पासवर 81 हजार पगार !
अर्ज शुल्क : वरील 03 पदासाठी अर्ज करू इच्छित असाल तर यामध्ये कोणतेही शुल्क तुमच्याकडून आकारल्या जाणार नाही.
पगार : वरील ग्रॅज्युएट अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस, आणि ट्रेड अप्रेंटिस या पदासाठी अर्ज करू इच्छित असेल किती पगार असणार आहे. पीडीएफ जाहिरात आणि पदांनुसार पगार दिला जाणार यासाठी पीडीएफ जाहिरात वाचा.
अर्ज पद्धत : वरील पदासाठी अर्ज करू इच्छित असाल तर शेवटच्या तारखेला ऑनलाईन पद्धतीने असं सादर करू शकता.
भरती निवड प्रक्रिया : वरील पदासाठी अर्ज करू इच्छित असाल तर या भरतीसाठी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे या ठिकाणी केली जाणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : वरील पदासाठी अर्ज करून इच्छित असाल तर 27 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज सादर करू शकणार आहे. सोबतच या भरतीमध्ये इतर संपूर्ण माहिती आहे, पीडीएफ जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे.
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
व्हाट्सअप ग्रुप जॉईन | येथे क्लिक करा |
मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज वेबसाईट | येथे क्लिक करा |