मित्रांनो नमस्कार, ITBP Constable Bharti 2024 (सीमा पोलीस दल) मध्ये ‘हेड कॉन्स्टेबल’ पदासाठी नवीन भरती निघाली आहे, पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
तुम्हाला सीमा पोलीस दल आयटीबीपी मध्ये नोकरी करायची इच्छा असाल तर तुम्ही या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील लागणारी संपूर्ण माहिती जसे की पदाचे नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, नोकरी ठिकाण, पगार, वयोमर्यादा,
अर्जाची शेवटची तारीख, आणि त्याचबरोबर या ठिकाणी भरतीचे जाहिरात सीमा पोलीस दल (गृह मंत्रालय) भारत सरकार द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचून ऑनलाईन अर्ज सादर करावेत.
भरती विभाग : सीमा पोलीस दल
पदाचे नाव : हेड कॉन्स्टेबल
पद संख्या : 112 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा विषय म्हणून मानसशास्त्राची समतुल्य किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ एज्युकेशन अथवा बॅचलर ऑफ टीचिंग अथवा पदवी हे असणे आवश्यक
वयोमर्यादा : 20 ते 25 वर्षे
अर्ज सुरू होण्याची तारीख : 07 जुलै
ही भरती वाचा :- महाराष्ट्र होमगार्ड मध्ये 9,700 जागांची भरती जाहिरात प्रकाशित फक्त 10वी पासवर इथं पहा थेट जाहिरात !
अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑनलाईन
भरती कालावधी : भरली जात असलेली पदे तात्पुरती आहे, कोणतेही सूचना न देता वाढवू किंवा कमी करू शकतात
अर्ज शुल्क : 100 रुपये
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 ऑगस्ट 2024
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
मासिक पगार : निवड झालेल्या उमेदवारांना 25 हजार 500 ते 81 हजार 100 रुपये
आयटीबीपी प्रशासकीय कारणामुळे कोणते टप्प्यावर भरती रद्द करण्याचे किंवा पुढे ढकलण्याचा अधिकार राखून ठेवते, 10% रिक्त पदे संबंधित पुरुष श्रेणीतील माजी सैनिक सैनिकांसाठी राखीव आहेत.
अर्ज शुल्क : माजी सैनिक महिला आणि एससी, एसटी मधील उमेदवारांसाठी ही सवलत आहे. ऑनलाइन अर्ज भरताना ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक एकदम योग्य भरा अन्यथा कोणती आयटीबीपी जबाबदारी घेत नाही अशी सूचना देण्यात आली आहे.
मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लीक करून पहा |
ऑनलाईन अर्ज वेबसाईट | येथे क्लीक करा |
आयटीबीपी अंतर्गत होत असलेल्या हेड कॉन्स्टेबल पदाची संपूर्ण भरतीचे जाहिरात ही आपण जाणून घेतलेली आहे. या भरतीसाठीचे ही माहिती तुम्हाला कमी पडली असेल किंवा समजत नसेल तर कृपया मूळ जाहिरात देण्यात आलेली आहे, ती जाहिरात पाहून अर्ज सादर करू शकता धन्यवाद.