मित्रांनो नमस्कार, ITBP Recruitment 2024 तुम्हाला सरकारी नोकरी हवी असेल तेही दहावी पास वर तर या ठिकाणी केंद्र सरकारची नोकरी तुमच्यासाठी चालून आलेली आहे. या ठिकाणी तब्बल 819 जागांवर इंडो तिबेट बॉर्डर पोलीस दल म्हणजेच आयटीबीपी मध्ये भरती निघालेली आहे.
या भरतीसाठीच नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहेत. या भरतीसाठी अर्ज नेमके कसा करायचा ? कोणकोणते पदासाठी भरती आहे? यासाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरी ठिकाण, पगार, याबाबतचे सविस्तर माहिती पीडीएफ जाहिराती सोबत तुम्हाला खाली देण्यात आली आहेत.
या भरतीचे जाहिरात इंडो तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत प्रकाशित करण्यात आली नोकरीसाठी सुवर्णसंधी ही आहे.
भरती विभाग : इंडो तिबेट बॉर्डर पोलीस दल आयटीबीपी
पदाचे नाव : कॉन्स्टेबल (स्वयंपाकघर सेवा) यासाठी आयटीबीपी मधून भरती होत आहे.
पद संख्या : वरील पदासाठी अर्ज करू इच्छित असलेल्या उमेदवारांना 819 पदांसाठी अर्ज करता येणार आहे.
वयोमर्यादा : वरील कॉन्स्टेबल स्वयंपाकघर सेवा यासाठी 18 ते 25 वर्षे वय मर्यादा आहे.
अर्जाची सुरू होण्याची तारीख : 02 सप्टेंबर 2024 ही आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 ऑक्टोबर 2024 असणार आहे.
अर्ज पद्धत : वरील पदासाठी अर्ज करू इच्छित असाल तर उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने 01 आक्टोंबरच्या अगोदर अर्ज करून द्यायचे आहे.
शैक्षणिक पात्रता : वरील कॉन्स्टेबल स्वयंपाकघर सेवा या पदासाठी दहावी पास आणि nsqf लेवल 1 कोर्स इन फूड प्रोडक्शन किचन यामध्ये असणे आवश्यक आहे.
हे पण वाचा :- फक्त 12वी पासवर स्टाफ सिलेक्शन मध्ये नोकरीची संधी तुम्ही केला का अर्ज ?
पगार दरमहा : कॉस्टेबल स्वयंपाक घर सेवा या पदासाठी 21,700 पासून ते 69 हजार 100 रुपये दरमहा या ठिकाणी मिळणार आहे.
आयटीबीपी मधून कॉन्स्टेबल स्वयंपाक घरसेवा या पदासाठी होती या भरतीमध्ये 819 जागा भरण्यात येणार आहे. भरतीच्या 2 सप्टेंबर पासून सुरू होत आहे, आता भरतीसाठी ची संपूर्ण माहिती वरती जाणून घेतलेली आहे.
ITBP Recruitment 2024 अर्ज कसा करायचा ?
- ITBP भरती 2024 कॉन्स्टेबल स्वयंपाकघर सेवा अर्ज कसा करायचा ?
- भरतीसाठी अर्ज अधिकृत संख्या स्थळावरून ऑनलाईन पद्धतीने करा
- इतर कोणत्या माध्यमातून केलेल्या अर्ज स्वीकारले जाणार नाही
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे.
- अर्ज सोबत आवश्यक कागदपत्रे जोडायचे आहेत
- अर्ज सुरुवात तारीख 2 सप्टेंबर आहे
- अर्ज शेवटची तर 01 ऑक्टोबर आहे.
हे सर्वांनी लक्षात घ्यायचे आणि त्या तारखेअगोदर अर्ज सादर करून द्यायचे, आता या ठिकाणी या पद्धतीची पीडीएफ जाहिरात आणि वर संपूर्ण माहिती वर दिलेली आहे. मित्रांनो ही होती आयटीबीपी अंतर्गत होत असलेल्या विविध पदासाठीची भरती
या भरतीची ही माहिती जाणून घेतल्यानंतर तुमच्या मित्रांना शेअर करा, आणि अजून टेलिग्राम ग्रुप आणि व्हाट्सअप जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. आपल्या mhbharti.in या वेबसाईटला भेट देत रहा धन्यवाद.
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
व्हाट्सअप ग्रुप जॉईन | येथे क्लिक करा |
मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज वेबसाईट | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |