ITBP Veterinary Staff Bharti 2024: आयटीबीपी मध्ये नवीन पदांची भरती सुरु झाली आहेत, पात्र इच्छुक उमेदवार खालील माहिती वाचून ऑनलाईन अर्ज करून 10वी 12वी पासवर
पुढील पदांची भरती सुरु झाली पदाचे नाव: हेड कॉन्स्टेबल ड्रेसर व्हेटनरी, कॉन्स्टेबल एनिमल अटेंडेंट, आणि कॉन्स्टेबल केनेलमन या पदाची भरती सुरु झाली आहेत.
भरती विभाग | पदाचे नाव |
पदाचे नाव | हेड कॉन्स्टेबल ड्रेसर व्हेटनरी, कॉन्स्टेबल एनिमल अटेंडेंट, आणि कॉन्स्टेबल केनेलमन |
पद संख्या | 128 जागा |
अर्ज पद्धत | ऑनलाईन अर्ज |
अर्जाची शेवटची तारीख | 10 सप्टेंबर 2024 |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
पगार | 21,700-81,100 (Pay Leval 3 % 4) |
हे पण वाचा : सरकारी नोकरी ! भारतीय रिझर्व्ह बँकेत या विविध पदांवर भरती त्वरित भरा ऑनलाईन फॉर्म शेवटची तारीख!
आयटीबीपी मध्ये पशुवैद्यकीय कर्मचारी कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल, आणि ॲनिमल अटेंडेड, आणि केनेलमन भरतीसाठी या ठिकाणी अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे. या पदांसाठी पात्र असलेले उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहे. या भरतीसाठी प्रक्रिया काय आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत.
ITBP Veterinary Bharti 2024 यासाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया
- लेखी चाचणी
- कौशल्य चाचणी
- शारीरिक चाचणी
3 टप्पे पार करावे लागणार आहे.
वरील पदांसाठी मासिक पगार किती मिळतो ?
वर देण्यात आलेल्या पदांसाठी तुमची निवड झाल्यास उमेदवारांना वेतन हे मॅट्रिक्स स्तर 3,4 च्या आधारावर 21,700 ते 81,000 यामध्ये दिले जाणार आहे. अधिक माहिती खाली देण्यात आलेली आहे कृपया सर्वांनी ते वाचून घ्यावी.
ITBP पशुवैद्यकीय भरती शैक्षणिक पात्रता पदानुसार पात्रता ?
ITBP हेड कॉन्स्टेबल ड्रेसर पशुवैद्यकीय शैक्षणिक पात्रता :- मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून 12 वी पासवर तसेच पशुवैद्यकीय पदविका भरतीसाठी लागणार आहेत.
पशु वाहतूक भरती : ITBP कॉन्स्टेबल पदासाठी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून 10 वी पास भरती
कॉन्स्टेबल केनेलमन : मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून 10 वी पास भरती
ITBP पशुवैद्यकीय कर्मचारी 2024
यासाठी 128 रिक्त जागा निघालेल्या आहेत, यामध्ये 3 पदांसाठी ही तब्बल 128 जागांची भरती आहे. 22 जुलै 2024 रोजी या भरती संदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली.
ही भरती वाचा : NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 12वी डिप्लोमा धारकांना नोकरीची संधी पगार 25 हजार रु भरा ऑनलाईन फॉर्म !
12 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2024 पर्यंत आयटीबीपी अंतर्गत पशुवैद्यकीय कर्मचारी या पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) या अंतर्गत पशुवैद्यकीय कॉन्स्टेबल कर्मचाऱ्यांचा विविध रिक्त जागा भरण्यासाठी 128 पदांसाठी भरती सुरू आहे.
या भरतीचे अर्ज 12 ऑगस्ट पासून तुम्ही ऑनलाईन करू शकता. आयटीबीपी गट C अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरू अधिक माहिती खाली देण्यात आलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता. हेड कॉन्स्टेबल ड्रेसर पशुवैद्यकीय पदाचे नाव आणि पदसंख्या खालील प्रमाणे देण्यात आली आहेत.
- पुरुष :- 08 पद संख्या
- महिला :- 01 पद संख्या
कॉन्स्टेबल पशु वाहतूक पद संख्या
- पुरुष :- 97 पद संख्या
- महिला :- 18 पद संख्या
कॉन्स्टेबल केनलमन
- पुरुष :- 04 पद संख्या
- Total : 128
मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज वेबसाईट | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |