ITI Admission Online Form Kasa Bharaycha ऍडमिशन 2024 साठीचा ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा आहे ? आयटीआय ऍडमिशनसाठी कोण कोणती कागदपत्रे आवश्यक असतात. पात्रता काय ? कोणता ट्रेड यामध्ये असतो आणि कोणत्या ट्रेड तुम्ही निवडू शकता.
याबद्दलची सविस्तर माहिती आलेल्या त्याच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आयटीआय ऍडमिशन घेत असताना ही कोणत्या गोष्टीची विशेष काळजी तुम्हाला घ्यावी लागते ही देखील माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे. जाणून घेऊया आयटीआय ऍडमिशन 2024-25 साठीच जे काही ऍडमिशन आहे हे कसं घ्यायचं यासाठी कागदपत्रे कोणती लागतात संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.
ITI Admission Online Form Kasa Bharaycha
आयटीआय ऍडमिशन 2024 साठीचा ऑनलाईन फॉर्म हा मोबाईल मधून देखील भरता येतो. आयटीआय ऑप्शन फॉर्म मधून कसा भरायचा त्यानंतर ITI मेरिट लिस्ट मोबाईल मधून कशी चेक करायची ? त्यानंतर आयटीआय ला नंबर लागल्यानंतर ऍडमिशन कसे घ्यावे लागते ?
संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून तुमच्यासाठी देण्यात आलेली आहे. आयटीआय ऍडमिशन मोबाईल मधून फॉर्म कसा भरायचा या संदर्भातील संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे. ITI ऍडमिशन तुम्हाला घ्यायची असेल तर याची आवश्यक कागदपत्रे तुमच्या आवश्यक असणे गरजेचे आहे. यामध्ये आयटीआय ऍडमिशन वेरिफिकेशनसाठी कोणकोणती डॉक्युमेंट लागतात यासाठी खालील लिस्ट पाहवीत.
OBC/NT/VJNT/SBC/ आयटीआय ऍडमिशन कागदपत्रे
- नॉन क्रिमिलियर (पुढील 31 मार्च वैद्यता असणे आवश्यक)
- आधार कार्ड
- भारतीय राष्ट्रीय राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र (नॅशनॅलिटी किंवा डोमेसेल सर्टिफिकेट)
- दहावीचे मार्कशीट
- शाळा व महाविद्यालय सोडल्याचा दाखला (LC/TC)
एससी, एसटी कॅटेगिरी आयटीआय ऍडमिशन कागदपत्रे लागतात ?
- जातीचा दाखला
- आधार कार्ड
- भारतीय राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र 10वीचे मार्कशीट
- शाळा व महाविद्यालय सोडल्याचा दाखला (टीसी)
महाराष्ट्र ITI प्रवेश 2024 साठी आवश्यक कागदपत्रे
- आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र (ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट)
- नॉन क्रिमिलियर (पुढील 31 मार्च वैद्य असणारे)
- आधार कार्ड
- भारतीय राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र दहावीचे मार्कशीट
- शाळा किंवा महाविद्यालय सोडण्याचा दाखला (टीसी)
हे पण वाचा :- इंडियन आर्मी भरतीची तयारी कशी करावी संपूर्ण माहिती 2024
आयटीआय ऍडमिशन साठी कोणती कागदपत्रे
ओपन कॅटेगिरी आहे परंतु EWS सर्टिफिकेट नाही त्या विद्यार्थ्यांसाठी खालील कागदपत्रे लागणार आहेत.
- आधार कार्ड
- भारतीय राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र (नॅशनॅलिटी)
- दहावीचे मार्कशीट
- शाळा अथवा महाविद्यालय सोडल्याचा दाखला (टीसी)
आयटीआय ऍडमिशनसाठी लागणारी आवश्यक कागदपत्र ?
कागदपत्रे तुम्हाला कशी काढावी लागतात. संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेऊया, ऍडमिशनसाठी लागणारे कागदपत्रे कोणकोणते याची संपूर्ण माहिती लिस्ट सोबत खाली देण्यात आलेली आहे.
त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे दिली आहेत ते तुम्ही लवकर काढून घेऊ शकता. आयटीआय ऍडमिशन प्रवेश साठी आवश्यक कागदपत्रे यादी तुमच्या नंबर कोणताही औद्योगिक प्रशिक्षण संस्था लागला. चालेल दिलेली कागदपत्राची तुम्हाला ऍडमिशन साठी लागणार आहेत.
आयटीआय ऍडमिशन प्रवेशासाठी लागणारे कागदपत्रे लिस्ट ?
- व्यवसाय निवड पत्र (ट्रेड) ऑनलाईन अर्ज भरलेल्या अर्जाची प्रिंट
- दहावी मार्कशीट
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला
- उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबत ठराव दाखला (ओबीसी, जनरल, एससी, एसटी आवश्यक नाही)
- डिफेन्स कॅटगिरी असल्यास प्रमाणपत्र
- अपंग उमेदवार असल्यास प्रमाणपत्र
- इंटरमिजिएट ड्रॉईंग परीक्षा पास प्रमाणपत्र
- एनसीसी/एमसीसी सर्टिफिकेट्स खेळाडू प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- पासपोर्ट फोटो
- आदिवासी प्रमाणपत्र
वरील सर्व कागदपत्रे आयटीआय ऍडमिशन साठी आवश्यक आहेत याची डिटेल खाली देण्यात आलेली आहे.
आयटीआय ऍडमिशन फॉर्म भरण्याची प्रक्रिया कशी आहे ?
राज्यातील सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये किंवा प्रक्रियात सहभागी असून सर्व संस्था हे प्रवेश अर्ज केंद्र असतील अर्ज स्वीकृती करतील. केंद्रात उमेदवार ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे पडताळणी स्वीकृती आणि निश्चित करू शकणार आहे.
उमेदवारांनी पालकांनी माहिती पुस्तके देण्यात आलेली संपूर्ण माहिती प्रवेश पद्धतीने नियमाचा अभ्यास करूनच ऑनलाईन प्रवेश अर्ज करावा असे देखील या वेळेस सांगण्यात येतं. प्रवेश अर्ज करताना या ठिकाणी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये अर्ज व विकल्प भरण्याची सुविधा यामध्ये उपलब्ध आहेत.
प्रवेश अर्जामध्ये प्रायमरी मोबाईल नंबर नोंदणी अनिवार्य आहे. एक मोबाईल क्रमांकावर केवळ एकच प्रवेश या ठिकाणी नोंदता येतो. उमेदवारांनी यावेळी एसएमएस आणि माहिती OTP या ठिकाणी कळवण्यात येते.
या माध्यमातून तुम्ही मोबाईल क्रमांक ऑनलाईन प्रवेश अर्ज प्रायमरी मोबाईल नोंदणी आवश्यक आहे. तसेच सदर मोबाईल क्रमांक प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बदलता येणार नाही याची देखील नोंद घ्यायची आहे.
Official Website :- Click Here