मित्रांनो नमस्कार, Jalsampda Vibhag Bharti 2024 विभागामध्ये मोठी भरती निघालेली आहे, पात्र इच्छुक उमेदवार या भरतीसाठी थेट अर्ज करू शकणार आहेत, मित्रांनो महाराष्ट्र जलसंपदा विभागाअंतर्गत या पदांसाठी रिक्त जागा निघालेल्या आहेत.
या पदांसाठी कोणकोणत्या पदांच्या जागा आहेत ? किती रिक्त जागा आहेत त्याचबरोबर पदसंख्या शैक्षणिक पात्रता नोकरी ठिकाण वयोमर्यादा त्याचबरोबर भरती संदर्भातील संपूर्ण माहिती या ठिकाणी खाली देण्यात आलेली आहे.
या भरतीचे जाहिरात अधीक्षक अभियंता आणि दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ यांच्याद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे.
पदाचे नाव : उप अभियंता अधिकारी स्थापत्य
पद संख्या : एकूण 01 जागा
शैक्षणिक पात्रता : शासन मान्यता प्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी धारण करणारे सेवानिवृत्त अधिकारी / अभियंता जलसंपदा विभागातून सेवानिवृत्ती काम केल्याचा किमान 3 वर्षाचा अनुभव आवश्यक, कोणत्या विभागीय चौकशीची कारवाई चालू किंवा प्रस्तावित नसावी किंवा चौकशी असेल तर त्या प्रकरणी कोणती शिक्षा झालेली नसावी
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज शुल्क : 100 रुपये
भरती कालावधी : कंत्राटी पद्धतीवर
वयोमर्यादा : 65 वर्ष
ही भरती वाचा : फक्त 10वी ITI पासवर इंडियन ऑईल अंतर्गत नवीन मोठी भरती त्वरित करा ऑनलाईन Apply !
अर्ज पद्धत : ऑफलाईन
अर्जाची शेवटची तारीख : 26 जुलै 2024
अर्ज पाठवण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता मध्य प्रकल्प विभागीय पथक अंबडपाल, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग दूरध्वनी क्रमांक 2362 / 244241
भरती नोकरी ठिकाणी यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे. ही होती जलसंपदा विभागांतर्गत होत असलेली भरती मित्रांनो या भरतीसाठी पात्र आणि नमूद कार्यालयात सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळ 10:30 ते 5:30 पर्यंत 2024 या कालावधीत या वेळेत शंभर रुपये इतक्या किमतीच्या दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत.
सदर परिपूर्ण भरलेला अर्ज अंतिम तारखेपर्यंत हस्ते पोहच टपलाने संबंधित विभागात स्वीकारले जातील.
अर्जाच्या पाकिटवर सेवानिवृत्त अधिकार अभियंता या कंत्राटी पद्धतीवर नेमणूक करण्याबाबत असे स्पष्ट लिहावा.
मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करून पहा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
आता ही भरतीची संपूर्ण माहिती आपण जाणून घेतलेली, अर्ज अपूर्ण व भरतीची माहिती दिलेली अथवा स्वीकारण्याचा नाकारण्याच्या पदांमध्ये फेरबदल तसेच भरती प्रक्रिया कोणते कारणास्तगीति तत्व रद्द करण्याचा अधिकार या ठिकाणी राखीव ठेवण्यात येतोय.
अशा पद्धतीच्या ठिकाणी अपडेट आहे वयोमर्यामध्ये 65 वर्ष असणार आहे. ही होती भरती संदर्भातील महत्त्वाची माहिती मित्रांनो या भरतीच्या अधिक माहिती कृपया पीडीएफ जाहिरात वाचून जाणून घ्या आणि त्यानंतरच अर्ज सादर करा धन्यवाद.